सातत्याने शिक्षण, प्रयत्न, जागृती या त्रिसूत्रीचा आधार घेऊन लोकशाहीला पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे ठरणारे आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मंगळवारी येथे केले. ...
महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असतानाही या सुट्टीचा सदुपयोग करत, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी रंकाळा तलावाची पाहणी केली. विशेष म्हणजे सोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी रंकाळा तलावाची सहा किलोमीटरची पायपीट केली. ...
प्रदूषण नियंत्रणच्या नियमांचे उल्लंघन व बिगरशेतीचा परवाना नसल्याने टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथील निकिता स्टोन क्रशर, श्रीराम स्टोन क्रशर, विजय स्टोन क्रशर, सुपरटेक रेडीमिक्स प्लांट रविवारी दुपारी जिल्हा खनिकर्म विभाग व हातकणंगले तहसीलदार कार्यालय ...
निसर्गाने शरीरात उणिवा ठेवल्या म्हणून काय झाले? मन तरी आम्ही घडवू शकतो. मनातील भावभावनांना आकार देऊ शकतो. त्यातून आयुष्याच्या कॅन्व्हासवर जगण्याचे उत्तम चित्र रेखाटू शकतो, याची प्रचितीच शाहू स्मारक भवनच्या कलादालनात विशेष मुलांनी काढलेली सुंदर चित्रे ...
महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत: शाबू, वरी, राजगिरा या उपवासाच्या पदार्थांसह सर्वच प्रकारच्या फळांना मागणी होती. काही भाज्यांच्या दरांत वाढ, तर काही भाज्यांचे दर घसरले होते. दोडका, मुळा, शेवग्याची शें ...