लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीच कोल्हापूर जिल्'ात प्रचाराने जोर धरला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी आयोजित सत्कार आणि पुरस्कार वितरण समारंभामध्ये ...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी ११११ फूट तिरंगा पदयात्रा काढली. या पदयात्रेत ११२५ युवती सहभागी झाल्या होत्या. ...
जागतिक महिला दिन शुक्रवारी सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होत असताना मिरजकर तिकटी येथील नुतन मराठी विद्यालयात अतिशय भावूक आणि उत्साही वातावरणात हा दिन साजरा झाला. ...
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेला जागृती मेळावा आणि पोषण पंधरवडा प्रारंभ सोहळ्यावर ज्या विभागाने या मेळाव्याचे आयोजन केले त्याच खुद्द महिला व बालकल्याण विकास समितीनेच बहिष्कार टाकला. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. मतदारांचा टक्का कसा वाढेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवमतदार नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी आणि २ व ३ मार्चला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रा ...
‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ हा दि. ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहाअंतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. ...
राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविलेले वाय. जी. लवटे यांनी तो नाकारला. त्यांच्या जागी सोलापूर उपविभागातील उपअभियंता अ. ल. भोसले यांच्याकडे हा कार्यभार सोपविल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी सहायक मुख्य ...