कोल्हापूर : महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार आकारणीयोग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार लागू होणारा दंड १० ... ...
मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहावे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ते दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग), कोल्हापूर येथे पुस्तके वाटपप्रसंगी बोलत होते. पालकमंत्री च ...
सासुच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने राहत्या घराच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सानेगुरुजी रोडवरील आपटेनगर येथे घडली. मृत सुन शुभांगी संदीप लोखंडे (वय ३९) तर सासू मालती मधुकर लोखंडे (७०) अशी त्यांची नावे आहेत. शनिव ...
केंद्र सरकारच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उद्या, रविवारी शहर हद्दीतील ४८ हजार २८२ बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केले असून, सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्र ...
राजकारण, समज-गैरसमज, विरोध, व्यक्तिद्वेष, मीपणा, आरोप-प्रत्यारोप अशा गर्तेत वारणा नळ पाणीपुरवठा योजना गुरफटली आहे. पाणी मिळणार, नाही मिळणार; पाणी देणार, नाही देणार, अशा भावनेतून ...
शासन निर्णय विचारात न घेता जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांकडून अभ्यासदौरे सुरू झाल्याने नवीन अर्थसंकल्पात महिला बालकल्याण समिती वगळता अन्य सर्व समित्यांच्या अभ्यासदौऱ्यांसाठीची निधीची ...
घर बांधणी, वाहन खरेदी, व्यवसाय उभारणीसाठी कमी कालावधीत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्'ातील पाचशे लोकांना २ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला ...