Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी आमदार पी. एन. पाटील यांनी चिरंजीव राहुल यांच्यासाठीचा आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळे या निवडीतील उत्सुकता आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवाद ...
CoronaVIrus In Kolhapur : मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १२.२ टक्के इतका राहिल्याने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी लागू असलेले स्तर ४ चे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवले. यामुळे आज, शनिवारपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक ...
CoronaVIrus In Kolhpaur : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे दिसत आहे, याची शास्त्रोक्त कारणे शोधून त्यातील त्रुटी दूर करा, हॉट स्पॉट गावांत नियमांची कडक अंमलबजावणी करा, गृह विलगीकरण कमी करा व रुग्णदर नियंत्रणात आणण् ...
Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती रविवारी किल्ले पन्हाळ्यावर घेण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. ...
Congress Kolhapur : गॅस, पेट्रोल, डिझेल सह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, महागाई विरोधात शुक्रवारी कोल्हापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने चुलीवर जेवण बनवून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, खाद्यतेल, डिझेल-पे ...
Rain Kolhapur : रिमझीम का असेना पण पावसाने शुक्रवारी कोल्हापुरात पुनरागमन केले आहे. तब्बल पंधरा दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी आनंदला आहे. गगनबावड्यात सर्वाधिक १६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ...
Sambhaji Raje Chhatrapati Kolhapur : मराठा समाजातील तरुणांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या सारथी संस्थेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शुक्रवारी न्यू पॅलेस येथे जाऊन शाहू छत्रपती यांच्याशी संवाद साधला. या भेटीत सारथीच्या स्थापनेच्या हेतूपासून विविध उपक्र ...