लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

एका उमद्या सहकाऱ्याचे असे निघून जाणे क्लेशदायक, मुख्यमंत्र्यांनी आमदार जाधव यांना वाहिली श्रध्दांजली - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray paid homage to MLA Chandrakant Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एका उमद्या सहकाऱ्याचे असे निघून जाणे क्लेशदायक, मुख्यमंत्र्यांनी आमदार जाधव यांना वाहिली श्रध्दांजली

मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. ...

कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले; शिवारात, झोपडीत पाणीच पाणी - Marathi News | Heavy rains in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले; शिवारात, झोपडीत पाणीच पाणी

जिल्ह्यात काल बुधवार पासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरुच होती. ...

विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी मागितली तीन हजाराची लाच, तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Bribe of Rs 3000 demanded for marriage registration certificate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी मागितली तीन हजाराची लाच, तिघांवर गुन्हा दाखल

विवाहाची नोंदणी करून दाखला देण्याकरता हातकणंगले ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाने तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. ...

अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : भाड्याच्या कार्यालयावर ७५ लाखांची उधळपट्टी - Marathi News | Corruption of West Maharashtra Devasthan Samiti 75 lakh wasted on rent office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला : भाड्याच्या कार्यालयावर ७५ लाखांची उधळपट्टी

ताराबाई रोडवरील हक्काच्या जागेऐवजी कर्मचाऱ्यांनाही फिरता येत नाही अशा तोकड्या जागेवर एवढी मोठी रक्कम खर्च करताना न्याय व विधी खात्याची परवानगी घेतली नाही. याच रकमेत नवीन इमारतीचे बांधकाम झाले असते. ...

‘ईएसआयसी’ रुग्णालयात एक्स-रे, दंत चिकित्सेची सुविधा मिळणार - Marathi News | X-ray and dentistry will be done at ESIC Hospital kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘ईएसआयसी’ रुग्णालयात एक्स-रे, दंत चिकित्सेची सुविधा मिळणार

या रुग्णालयातील शंभर बेडच्या व्यवस्थेसाठी इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सध्या करण्यात येत आहे. ...

कणेरी मठावर आरएसएसची बैठक, सरसंघचालक मोहन भागवत बैठकीस उपस्थित राहणार - Marathi News | Meeting of Central Committee of RSS from today at Kaneri Math | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कणेरी मठावर आरएसएसची बैठक, सरसंघचालक मोहन भागवत बैठकीस उपस्थित राहणार

बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस ही बैठक चालेल. ...

coronavirus : कोल्हापुरात कडक निर्बंध, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना 'ही' कागदपत्रे बंधनकारक - Marathi News | Strict restrictions in Kolhapur, 'This' documents are mandatory for passengers coming to the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :coronavirus : कोल्हापुरात कडक निर्बंध, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना 'ही' कागदपत्रे बंधनकारक

जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट तसेच कोरोनाचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ९, पंचायत समितीच्या १८ जागा वाढणार - Marathi News | In Kolhapur district, 9 Zilla Parishad and 18 Panchayat Samiti seats will be increased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ९, पंचायत समितीच्या १८ जागा वाढणार

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीचे १८ मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामुळे एकीकडे सदस्य संख्या वाढणार असतानाच राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगणार आहे. ...