लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

मानसिंग बोंद्रेंनी केला अंदाधुंद गोळीबार; गुन्हा दाखल, कोल्हापुरात उडाली एकच खळबळ - Marathi News | Mansingh Bondre fired indiscriminately in the early hours of the morning, filing a case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मानसिंग बोंद्रेंनी केला अंदाधुंद गोळीबार; गुन्हा दाखल, कोल्हापुरात उडाली एकच खळबळ

दसरा चौकातील श्री शाहु छत्रपती शिक्षण संस्था आणि शेत जमिनिच्या मालकी हक्कावरुन सुरु असलेल्या वादातून त्यांनी हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. ...

अप्रमाणित खते, बियाणे विकाल तर खबरदार, कोल्हापूर जिल्ह्यात १३९ दुकानांवर अप्रमाणितबाबत कारवाई - Marathi News | Action will be taken if uncertified fertilizers seeds and pesticides are sold | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अप्रमाणित खते, बियाणे विकाल तर खबरदार, कोल्हापूर जिल्ह्यात १३९ दुकानांवर अप्रमाणितबाबत कारवाई

८५ दुकानदारांना सक्त ताकीद देण्यात आली असून ३६ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत ...

कोरोना मृतांच्या अनुदानातही घोळ, सॉफ्टवेअरची डोकेदुखी - Marathi News | Corona did not reach the heirs of those who died due to software errors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोना मृतांच्या अनुदानातही घोळ, सॉफ्टवेअरची डोकेदुखी

रुग्णांशी निगडित कागदपत्रे न दिसणे, अर्जदाराचे मृत व्यक्तीशी असलेले नाते, चुकीची माहिती भरली गेली असेल दुरुस्ती न होणे अशा त्रुटी आल्या ...

'चंद्रपुरातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणणार' - Marathi News | Tigers from Chandrapur will be brought to the Sahyadri Tiger Project | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'चंद्रपुरातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणणार'

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येत्या दोन वर्षांत वाघ आणून ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली. ...

कोल्हापुरात ओमायक्रॉनचा संशयित - Marathi News | Suspected patient of Omycron in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात ओमायक्रॉनचा संशयित

कोल्हापुरात ओमायक्रॉनचा संशयित रुग्ण सापडल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. ...

विवाह इच्छुक युवकांना हेरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक, तीन महिलांचा समावेश - Marathi News | The gang arrested for cheating youths seeking marriage in Radhanagari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विवाह इच्छुक युवकांना हेरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक, तीन महिलांचा समावेश

विवाह ठरविताना यापुर्वी झालेल्या तीन विवाहाची माहिती ही लपवून ठेवली. ...

धामणीखोऱ्यातील हरपवडे येथे गाळात अडकलेल्या गव्याची सुटका - Marathi News | Release of a Gaur stuck in the mud at Harpawade in Dhamanikhora Panhala | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धामणीखोऱ्यातील हरपवडे येथे गाळात अडकलेल्या गव्याची सुटका

भूस्खलन झालेल्या मातीच्या गाळात गवा अडकला होता. वनविभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत या गव्याला गाळातून बाहेर काढत जीवदान दिले. ...

..अन् पिशवीत लपवून ठेवलेल्या ७० हजाराच्या नोटा दिल्या भंगारात - Marathi News | A bag containing Rs 70,000 cash was given to the scavenger in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..अन् पिशवीत लपवून ठेवलेल्या ७० हजाराच्या नोटा दिल्या भंगारात

७० हजारांची रोकड तांदळाच्या पिशवीत लपवून ठेवली. पण नंतर लक्षात राहिले नाही अन् तिच पिशवी दारात आलेल्या भंगारवाल्या महिलेला देऊन टाकली. ...