लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

मंत्री येणार म्हटल्यावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलन ठिकाणचा परिसर झाला चकाचक - Marathi News | Cleaning of Kelly area as the Minister will visit the place of agitation started by Swabhimani Shetkari Sanghatana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री येणार म्हटल्यावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलन ठिकाणचा परिसर झाला चकाचक

गेली चार दिवस कार्यकर्ते थंडीची अथवा कशाचीच तमा न बाळगता याठिकाणी बसले असताना त्याची चिंता प्रशासनास नव्हती, मात्र मंत्री येणार असे समजल्यावर याठिकाणी स्वच्छता मोहिम सुरू झाली. ...

तिलारीच्या घाटात मृत कोंबड्यांचे अवशेष, वर्ल्ड फॉर नेचरने केला प्रकार उघड - Marathi News | The remains of dead hens were dumped in Tilari ghat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिलारीच्या घाटात मृत कोंबड्यांचे अवशेष, वर्ल्ड फॉर नेचरने केला प्रकार उघड

या प्रकारामुळे पर्यावरणाला नुकसान होण्याबराेबरच आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे ...

काळम्मावाडी कालव्यास गळती, शेती नापीकीचा धोका; शेकडो एकर जमिनीला फटका - Marathi News | Hundreds of acres of land will become barren due to leakage of Kalammawadi canal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काळम्मावाडी कालव्यास गळती, शेती नापीकीचा धोका; शेकडो एकर जमिनीला फटका

कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे डाव्या व उजव्या कालव्यातील पाण्याची सतत गळती होऊन धरण परिक्षेत्रातील जवळपास २० गावांतील कालवेग्रस्त भूमीपुत्रांची शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. ...

गडहिंग्लज कारखाना चालवून दाखवावा, श्रीपतराव शिंदेंचे प्रशासकांना आव्हान - Marathi News | Gadhinglaj factory should be run, Shripatrao Shinde challenge to the administrators | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज कारखाना चालवून दाखवावा, श्रीपतराव शिंदेंचे प्रशासकांना आव्हान

उच्च न्यायालयाने स्थगिती मागे घेतल्याने कारखान्यावर प्रशासक मंडळाची नियुक्ती कायम झाली ...

साप, डुक्कर सरकारी कार्यालयांत आणून सोडा, राजू शेट्टींचे आवाहन - Marathi News | Bring snakes and pigs to government offices and release them | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साप, डुक्कर सरकारी कार्यालयांत आणून सोडा, राजू शेट्टींचे आवाहन

शेतकऱ्यांनी “माझी शेती माझी जबाबदारी” या धोरणानुसार रात्री शेतात पाणी पाजत असताना स्वत:च खबरदारी आणि दक्षता घ्यावी. ...

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सत्तेसाठी अंबाबाईला साकडे - Marathi News | Former Chief Minister of Goa Digambar Kamat paid a visit to Ambabai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सत्तेसाठी अंबाबाईला साकडे

याआधी प्रमोद सावंत यांनीही कोल्हापुरात येवून अंबाबाई देवीचे दर्शन घेतले होते ...

राधानगरी तालुक्यातील बोक्याचा धनगरवाडा येथे अज्ञात रोगाने २० शेळ्यांचा मृत्यू - Marathi News | 20 goats die of unknown disease at Dhangarwada of Bokya in Radhanagari taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी तालुक्यातील बोक्याचा धनगरवाडा येथे अज्ञात रोगाने २० शेळ्यांचा मृत्यू

गंभीर असलेल्या शेळ्यांचे रक्त तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे ...

न्याय मागणं झालं सुलभ, मिळतो मोफत वकील! - Marathi News | District Legal Services Authority appoints lawyers at government expense to ensure that no one is deprived of justice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :न्याय मागणं झालं सुलभ, मिळतो मोफत वकील!

पैसे नाहीत म्हणून न्यायासाठी कोणीही वंचित राहू नये यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे सरकारी खर्चाने वकिलाची नेमणूक केली जाते ...