लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

‘नगररचना’तील दिरंगाई, गलथानपणा लोकांच्या जीवावर - Marathi News | Complaints are also being made that the percentage is being recovered by obstructing the issuance of building permit and completion certificate in various ways | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘नगररचना’तील दिरंगाई, गलथानपणा लोकांच्या जीवावर

बांधकाम परवाना आणि पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी विविध प्रकारे अडवणूक करून टक्का वसूल केले जात असल्याच्याही तक्रारी आहेत. ...

डॉक्टर सचिन यांचाही मृत्यू, भीषण दुर्घटनेत अवघे कुटुंबच संपले - Marathi News | Doctor Sachin also died, leaving only his family in a terrible accident of kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :डॉक्टर सचिन यांचाही मृत्यू, भीषण दुर्घटनेत अवघे कुटुंबच संपले

हत्तरगीनजीकच्या अपघातातील जखमी ...

वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकऱ्याचा थेट महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ समोर... - Marathi News | Attempted self immolation of a farmer in mahavitaran office after cutting the electricity connection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकऱ्याचा थेट महावितरण कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ..

कोल्हापुरातील अनेक गावातील विजेचे कनेक्शन तोडले जात असून यामुळे शेतकरी आता चांगलेच संतप्त झालेले दिसून येत आहेत. ...

‘उत्तर’ विधानसभा पोटनिवडणूक: भाजप येत्या बुधवारी अधिकृत उमेदवार जाहीर करणार; सहाजणांच्या मुलाखती - Marathi News | North Assembly by election, BJP to announce official candidate next Wednesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘उत्तर’ विधानसभा पोटनिवडणूक: भाजप येत्या बुधवारी अधिकृत उमेदवार जाहीर करणार; सहाजणांच्या मुलाखती

आज इच्छुकांच्या मुलाखती घेवून आजच याबाबतचा अहवाल प्रदेशकडे पाठवण्यात येईल. यानंतर तो दिल्लीला पाठवण्यात येईल. तेथूनच उमेदवारीची घोषणा करण्यात येणार ...

आजर्‍यात पोलिसांची मोठी कारवाई, १३ लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक - Marathi News | Gutka worth Rs 17 lakh seized One arrested in Ajara kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजर्‍यात पोलिसांची मोठी कारवाई, १३ लाखांचा गुटखा जप्त; एकास अटक

बेकायदेशीर गुटखा वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर आजरा पोलिसांनी वेळवटी फाट्याजवळ सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी १३ लाख ३४ हजारांचा गुटखा व ३ लाखांचा टेम्पो जप्त केला. ...

भाच्याला वाचवण्यास गेलेल्या मामाचा खून, चौघाना अटक; जमिनीच्या मोबदल्याच्या वाटणीवरून वाद - Marathi News | Murder of one in Panhala over money dispute, arrest of four | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाच्याला वाचवण्यास गेलेल्या मामाचा खून, चौघाना अटक; जमिनीच्या मोबदल्याच्या वाटणीवरून वाद

शासनाकडून भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मिळालेल्या मोबदल्यातील वाटणीवरुन झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून झाला आहे. ...

ई-पास रद्द, जोतिबाच्या खेट्याला भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | E pass canceled, lots of devotees flock to Jyotiba Temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ई-पास रद्द, जोतिबाच्या खेट्याला भाविकांची अलोट गर्दी

शनिवारपासून प्रशासनाने ई-पास दर्शन व्यवस्था बंद केली असून, दर्शनासाठी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाखो भाविकांनी देव दर्शनाचा लाभ घेतला. ...

विहिरीत ढकलण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कोल्हापुरातील घटना - Marathi News | Sexual assault on two minor girls in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विहिरीत ढकलण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कोल्हापुरातील घटना

गळ्यात दगड बांधून विहिरीत ढकलून देण्याची तसेच पैशाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. ...