यंदा जानेवारी महिन्यापासून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले असून, राज्यातील इतर जिल्ह्यांत साखर कारखाने सुरू असले, तरी सोलापूर विभागातील सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील १६ साखर कारखाने बंद झाले आहेत. ...
निवडणूक कोणतीही असो, मैदानात झाडून सारे साखरसम्राट उतरतात. सभा, प्रचार, पदयात्रा, जेवणावळी, पैसा याचा बेसुमार वापर होतो. यात हार होवो अथवा जीत, पुढच्या निवडणुकीला पुन्हा लांग घालून हे सम्राट तयार असतात. ...