लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

अपघातात जखमी युवतीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Woman Injured in accident dies at hospital; Offense against the driver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातात जखमी युवतीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा

अपघातास कारणीभूत ठरलेली कार सध्या सोनाळा पोलिसांच्या ताब्यात आहे. ...

खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा - Marathi News | The plight of the dustbin in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा

महिनाभरापूर्वी शहरात बसविण्यात आलेल्या ७० कचराकुंड्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ...

खामगावातील रस्त्यांचे पॅचिंग निकृष्ट दर्जाचे - Marathi News | Road patching in Khamgaon is of poor quality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील रस्त्यांचे पॅचिंग निकृष्ट दर्जाचे

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्या जात असल्याची ओरड सामान्य नागरिकांची आहे. ...

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या रांगा! - Marathi News | Citizens queue for birth and death certificates! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या रांगा!

सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या धास्तीमुळे राज्यातील महानगर पालिका आणि नगर पालिकांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे ...

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झूम मिटींगद्वारे साधला 'निष्ठा' प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद - Marathi News | Interaction with trainees through ZOOM meeting by CEO | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झूम मिटींगद्वारे साधला 'निष्ठा' प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद

निष्ठा प्रशिक्षणार्थ्यांशी आज बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस . षण्मुगराजन यांनी गुरूवारी झूम मिटिंगद्वारे संवाद साधला. ...

शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहाराची गरज - डॉ. साधना पाचरणे - Marathi News | Need for proper diet to keep the body healthy - Dr. Sadhana Pacharne | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहाराची गरज - डॉ. साधना पाचरणे

अमरावती येथील ‘विना तेलाची भाजीची भीसी’  संकल्पनेच्या प्रणेत्या तथा आहारतज्ज्ञ डॉ. साधनाताई पाचरणे यांच्याशी साधलेला संवाद... ...

२२ हजार हेक्टरवर बहरली रब्बीची पिके! - Marathi News | The rabi crops on 22 thousand hector area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२२ हजार हेक्टरवर बहरली रब्बीची पिके!

तालुक्यात २२ हजार ४०० हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० ला नागरिकांच्या अभिप्रायाचा अडथळा! - Marathi News | Citizen's Feedback prove Obstacle in Clean Survey-2020 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वच्छ सर्वेक्षण-२०२० ला नागरिकांच्या अभिप्रायाचा अडथळा!

अभिप्रायात नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद ही राज्यातील पालिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ...