Kedarnath movie, Latest Marathi News
बॉलिवू़ड अभिनेत्री सारा अली खान केदारनाथला गेली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत (sara ali khan) ...
शूटिंग सुरु असतानाच अभिषेक कपूर यांनी सारा अली खानविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. तेव्हा सेटवरचं वातावरण कसं असायचं हे त्यांनी सांगितलं. ...
थोडक्यात सांगायचे तर ‘केदारनाथ’ हा चित्रपट आॅल टाईम ब्लॉकबस्टर ‘टायटॅनिक’चा हिंदी रिमेक आहे. जहाज बुडण्याऐवजी महापूर इतका बदल सोडला तर ‘टायटॅनिक’ व ‘केदारनाथ’ बरेच साधर्म्य आहे. ...
सुशांतचा वाढदिवस साराने एनजीओतील मुलांसोबत साजरा केला. त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
Sara Ali Khan : भलेही सुशांत या जगात नाही, पण सारा तिच्या करिअरमध्ये सुशांतचं योगदान विसरलेली नाही. 'केदारनाथ' ला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ...
‘केदारनाथ’सह ‘तान्हाजी’, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’, ‘मलंग’ आणि ‘थप्पड’ हे चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत. ...
सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. ...
केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचे नाव खूप चर्चेत आले होते. ...