हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून उरण ते पुणे या दरम्यान तब्बल १६० किलोमीटर अंतराची गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ...
कर्नाटकात काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) यांचे आघाडी सरकार असले आणि लोकसभा निवडणुकांसाठी दोन पक्षांत समझोता झाला असला, तरी तुमकुर मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. ...
कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना तब्बल 1800 कोटींची लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के एच मुनियप्पा यांच्याशी संबंध असल्यासंबंधी प्रश्न विचारला असता रमेश कुमार यांनी 'मी पुरुषांसोबत झोपत नाही' असं उत्तर दिलं आहे. रमेश कुमार यांच्या विधानाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...