शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : ब्रालेटनंतर कंगनाने शेअर केले स्वीमसूट अवतारातील फोटो, भाच्यासोबत असे केले एन्जॉय

फिल्मी : 'जे लोक मला सनातन धर्माचे ज्ञान देताहेत...', बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल करणाऱ्यांना कंगना राणौतचे सडेतोड उत्तर

फिल्मी : तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...! कंगना राणौतने शेअर केले सुपर ग्लॅमरस फोटो, झाली ट्रोल 

मुंबई : कंगनाच्या याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध; मानहानीचा दावा रद्द करण्याला आक्षेप

फिल्मी : धाकड गर्लचा Wow लूक ,पाहा कंगणा राणौतचे Latest Pics

फिल्मी : कंगनाच्या अडचणीत वाढ, लेखक आशीष कौल यांनी दाखल केली अवमान याचिका

फिल्मी : म्हणूनच मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते...; कंगना राणौतची पुन्हा सटकली

फिल्मी : 'तिला तिथे पाहण्याची माझी अजिबात इच्छा नाही', तापसी पन्नूचे कंगना राणौतला सडेतोड उत्तर

मुंबई : कंगना पासपोर्ट नूतनीकरण अर्जावर लवकर निर्णय घेऊ

मुंबई : पासपोर्ट नूतनीकरणप्रकरणी कंगनाला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार