शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : बिग बींच्या नावाचं मंदिर ते करीनाला हिऱ्याचा हार; असेही आहेत सेलिब्रिटींचे जबरा फॅन्स

महाराष्ट्र : अभिनेत्री कंगनाला अटक होणार का? Kangana Ranaut To Get Arrested? Javed Akhtar's Defamation Case

मुंबई : गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट; अंधेरी कोर्टाचा कंगना रनौतला इशारा

फिल्मी : 'कंगनाविरोधात अटक वॉरंट काढावं लागेल'; न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

फिल्मी :  बॉक्स ऑफिसवर नाही चालली कंगनाच्या ‘थलायवी’ची जादू, जाणून घ्या किती केली कमाई

फिल्मी : आता मला तू माझ्या आयुष्यात नकोय...! कंगनानं बहिण रंगोलीला सुनावलं, वाचा पुढे काय झालं?

फिल्मी : Kangana Ranaut: देश जोडण्याबद्दल बोललं तर इथे लोकांना प्रॉब्लेम आहे; कंगना राणौतचा निशाणा

फिल्मी : हॉलिवूडनं अनेक फिल्म इंडस्ट्रीची वाट लावली...! कंगना राणौत पुन्हा बरसली

मुंबई : कंगनावरील कारवाई कायदेशीरदृष्ट्या योग्यच : हायकाेर्ट

फिल्मी : ‘पंगा गर्ल’ कंगनाचा मोठा निर्णय, नावातून हटवलं ‘राणौत!!