शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : मीका सिंहचा ड्रामा क्वीन कंगनाला सल्ला, 'अ‍ॅक्टिंग कर, इतकी देशभक्त कधीपासून जागी झाली'

फिल्मी : आम्ही चुकलोत आम्हाला माफ कर...! नेटकरी का मागताहेत हृतिक रोशनची माफी?

फिल्मी : कंगणा राणौत रिअल लाईफमध्येही आहे 'क्वीन', इतक्या कोटींची आहे मालकीण

फिल्मी : कंगनाच्या ट्विटने पेटला वाद, बिनशर्त माफी मागण्याची शीख गुरुद्वारा कमेटीने केली मागणी

सोशल वायरल : Diljit Vs Kangana मीम्सचा धुमाकूळ; दोघांचेही फॅन्स आपसात भिडले....

फिल्मी : ले पंगा! वाढता विरोध पाहता कंगना रनौतची पलटी, म्हणाली - मी शेतकरी आणि पंजाबी लोकांसोबत....

फिल्मी : Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान....

फिल्मी : ओ, करण जोहर के पालतू...! दिलजीत दोसांजच्या टीकेनंतर कंगनाचा थयथयाट 

राष्ट्रीय : कंगना रानौतवर भडकला ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर; शिवसेनेवरील प्रश्नावरही दिलं रोखठोक उत्तर!

फिल्मी : दिलजीतनंतर पंजाबी गायक जस्सी कंगनावर भडकला, म्हणाला - चापलूसीला काहीतरी सीमा असावी...