लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता - Marathi News | BCCI invites applications for Head of Sports Science and Medicine at CoE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने फलंदाजी प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक आणि क्रीडा विज्ञान प्रमुख या तीन पदांसाठी जाहिरात दिली आहे ...

केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र  - Marathi News | 64% of candidates interviewed for jobs at the center are ineligible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 

...म्हणजेच मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र ठरले असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली. ...

TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली! - Marathi News | TCS Announces Pay Raise for Majority Staff Amidst Global Layoffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!

TCS Salary Hike : आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसने एकीकडे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे आनंदाची बातमी देखील दिली आहे. ...

महाराष्ट्र प्रशिक्षणात पुढे, नोकरीत मागे; प्रशिक्षण १३ लाख जणांना, नोकरी ८० हजार जणांनाच - Marathi News | Maharashtra ahead in training, behind in jobs; Training for 1.3 million people, jobs for only 80,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्र प्रशिक्षणात पुढे, नोकरीत मागे; प्रशिक्षण १३ लाख जणांना, नोकरी ८० हजार जणांनाच

लोकसभेत लेखी उत्तरात कौशल्य विकासमंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने २०१५-१६ मध्ये तरुणांना वेगवेगळ्या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी पीएमकेव्हीवाय योजना सुरू केली होती... ...

DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? 8व्या वेतन आयोगानंतर किती वाढणार? - Marathi News | DSP Mohammed Siraj: How much salary does DSP Mohammed Siraj get from the Telangana government? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? 8व्या वेतन आयोगानंतर किती वाढणार?

DSP Mohammed Siraj: मोहम्मद सिराजला काही महिन्यांपूर्वीच तेलंगणा पोलिस विभागात DSP पदावर नियुक्ती मिळाली आहे. ...

बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार - Marathi News | Domicile policy approved in Bihar; 85 percent Biharis will get jobs in teacher recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार

Bihar Job Policy: नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाने शिक्षक भरतीमध्ये अधिवास धोरणाला मान्यता दिली आहे. नितीशकुमारांनी गरम तव्यावर भाकरी शेकलीच... ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा? - Marathi News | DA Hike Update Central Government Employees May Get 3% Raise This Festive Season | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?

DA Hike : केंद्र सरकार दिवाळीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३% महागाई भत्ता (डीए) वाढ देण्याची शक्यता आहे. यामुळे डीए ५५% वरून ५८% पर्यंत वाढेल. ...

नोकरी जाण्याची चिंता सतावते का? टेन्शन नको! हजारो संधी येणार दाराशी - Marathi News | Are you worried about losing your job Don't be tense Thousands of opportunities will come your way | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी जाण्याची चिंता सतावते का? टेन्शन नको! हजारो संधी येणार दाराशी

२०३० पर्यंत भारताचे जागतिक बाजारात ८.३ लाख कोटी ते ९.१३ लाख कोटींच्या व्यापाराचे लक्ष्य ...