लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयवंत वाडकर

Jaywant Wadkar

Jaywant wadkar, Latest Marathi News

जयवंत वाडकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.१९८८ साली त्यांनी 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर १९८८ साली 'एक गाडी बाकी अनाडी' या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. 
Read More
Photos: जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीही आहे अभिनेत्री, 'या' सिनेमात बापलेकीने एकत्र केलंय काम - Marathi News | marathi actor jaywant wadkar daughter swamini is also an actress see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीही आहे अभिनेत्री, 'या' सिनेमात बापलेकीने एकत्र केलंय काम

जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीही अभिनेत्री आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने अभिनय क्षेत्र निवडलं. ...

जयवंत वाडकर यांच्या लेकीचा लग्नसोहळा, मल्याळी बॉयफ्रेंडसोबत स्वामिनीने थाटला संसार - Marathi News | Jaywant Wadkar daughter swamini married to malyali bf varun wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयवंत वाडकर यांच्या लेकीचा लग्नसोहळा, मल्याळी बॉयफ्रेंडसोबत स्वामिनीने थाटला संसार

अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मोठ्या थाटामाटात स्वामिनीचा लग्नसोहळा पार पडला. ...

जयवंत वाडकर 'बिग बॉस मराठी'मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार? मुलीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिलं अपडेट - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Jaywant Wadkar Wild Card Entry Clarification By Daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयवंत वाडकर 'बिग बॉस मराठी'मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार? मुलीने चाहत्यांना दिलं अपडेट

आता 'बिग बॉस मराठी'च्या चाहत्यांना वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याबद्दल उत्सुकता लागली आहे. ...

मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..." - Marathi News | jaywant wadkar s future son in law varun nair is swami bhakta daughter swamini is engaged to him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

मुलगा स्वामींचा भक्त आहे हे कळलं तेव्हा..., जयवंत वाडकर यांची प्रतिक्रिया ...

अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा? - Marathi News | Actor Jaywant Wadkar daughter Swamini wadkar got engaged in a grand ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी वाडकरचा थाटामाटात साखरपुडा झाला आहे ...

सचिन पिळगावकर सेटवर कसे वागतात?, जयवंत वाडकर स्पष्टच म्हणाले - "त्यामुळेच त्यांच्याकडे एवढं यश आहे..." - Marathi News | How does Sachin Pilgaonkar behave on the set?, Jaywant Wadkar clearly said - ''That's why he has so much success...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगावकर सेटवर कसे वागतात?, जयवंत वाडकर स्पष्टच म्हणाले - "त्यामुळेच त्यांच्याकडे एवढं यश आहे..."

Jaywant Wadkar on Sachin Pilgaonkar : अभिनेते जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगावकर यांचा सेटवरील किस्सा सांगत त्यांच्या दिलदारपणाबद्दल सांगितलं आहे. ...

"गरोदर पत्नी गाडीत असताना ब्रेक फेल झाला अन्...", जयंत वाडकरांनी सांगितला स्वामी दर्शनाचा अनुभव, म्हणाले... - Marathi News | marathi cinema actor jaywant wadkar share swami samarth darshan experience in interview says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गरोदर पत्नी गाडीत असताना ब्रेक फेल झाला अन्...", जयंत वाडकरांनी सांगितला स्वामी दर्शनाचा अनुभव, म्हणाले...

"गाडीचा ब्रेक फेल झाला अन्...; जयवंत वाडकरांना 'अशी' आली स्वामींची प्रचिती; म्हणाले- "पत्नी ९ महिन्यांची गरोदर असताना..." ...

"संतोष जुवेकर काही चुकीचा बोललेला नाही"; अभिनेत्याच्या ट्रोलिंगवर जयवंत वाडकर स्पष्टच बोलले - Marathi News | ''Santosh Juvekar has not said anything wrong''; Jaywant Wadkar spoke clearly on the actor's trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"संतोष जुवेकर काही चुकीचा बोललेला नाही"; अभिनेत्याच्या ट्रोलिंगवर जयवंत वाडकर स्पष्टच बोलले

गेल्या काही दिवसापासून संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सतत चर्चेत आहे. १४ फेब्रुवारी त्याचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याने रायाजी मालगे यांची भूमिका साकारली होती. ...