शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जय भानुशाली

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता जय भानुशालीने त्याच्या करियरची सुरूवात टेलिव्हिजनवरील कॉमेडी सीरिज 'धूम मचाले धूम'मधून केली. २००७ साली एकता कपूरची मालिका 'कयामत'मध्ये काम मिळालं आणि या मालिकेतून तो प्रसिद्ध झाला होता. जयने कित्येक टीव्ही शोजचं सूत्रसंचालन केलं आहे.

Read more

फिल्मी : माही विजसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मिस्ट्री गर्लसोबत दिसला जय भानुशाली, अभिनेत्री भडकली म्हणाली- आधी...

फिल्मी : घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता

फिल्मी : माझ्या मुलीने घटस्फोटाची न्यूज पाहिली आणि..., जयसोबत वेगळं होण्याच्या चर्चांवर माही विज संतापली, म्हणाली...

फिल्मी : जय भानुशालीपासून घटस्फोट घेतल्याच्या चर्चांवर माही विजनं सोडलं मौन, म्हणाली मी कायदेशीर...

फिल्मी : १४ वर्ष संसार, ३ मुलांचे पालक! घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जय भानुशालीने शेअर केला व्हिडीओ, पत्नी कमेंट करत म्हणाली...

फिल्मी : टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

फिल्मी : जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीचा 'गुलाबी साडी'वर डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी करताहेत कौतुक

फिल्मी : ४ वर्षांची चिमुकली तारा झळकली टाईम्स स्क्वेअरवर, जय अन् माहीचा आनंद गगनात मावेना

फिल्मी : फोटोतील अभिनेत्रीला ओळखलं का? प्रेग्नंसीमध्ये सहन केलं मोठं दु:ख ,आज आहे एका मुलीची आई

फिल्मी : माही विजने दिला होता जुळ्या मुलांना जन्म; दोघांपैकी गमावलं एक नवजात बाळ