विराटच्या शतकांनंतरही भारताला पराभव कसा पत्करावा लागला? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर दिले आहे ते भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने. ...
आशिया क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा आणि भुवनेश्वर यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. ...