लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

UK : आधी दारू प्यायली, मग Viagra घेतली; जोशात कपलचं भान हरपलं अन्... - Marathi News | UK couple drink alcohol and boyfriend took viagra accident happened while making physical relation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आधी दारू प्यायली, मग Viagra घेतली; जोशात कपलचं भान हरपलं अन्...

...नंतर जे झाले, ते हे कपल कधीच विसरू शकणार नाही. ...

Bahubali Samosa: मार्केटमध्ये 'बाहुबली समोसा'ची चर्चा! वजन तब्बल ८ किलो, खाणाऱ्याला मिळणार मोठ्ठं बक्षिस - Marathi News | Bahubali Samosa Video viral on social media eight kg weight get prize after eating full | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मार्केटमध्ये 'बाहुबली समोसा'ची चर्चा! वजन ८ किलो, खाणाऱ्याला 'मोठ्ठं' बक्षिस

समोसाच्या आत नक्की काय-काय? कुठे मिळतोय हा समोसा? ... जाणून घेण्यासाठी बातमी एकदा वाचाच  ...

Optical illusion: भावांनो इज्जतीचा सवाल हाय! बिल भरायची वेळ आलीय अन् दोस्ताचं पाकिटच हरवलंय, शोधून देता का? - Marathi News | optical illusion can you find mans lost wallet within 10 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भावांनो इज्जतीचा सवाल हाय! बिल भरायची वेळ आलीय अन् दोस्ताचं पाकिटच हरवलंय, शोधून देता का?

भावांनो कसंय की डेटवर गेलं की रुबाब झाडायचा एकही चान्स कुणी सोडतंय व्हय? मग ते भारी ड्रेसिंग असो किंवा मग बिल भरणं असो. पण नेमकं रेस्टॉरंटचं बिल भरण्याची वेळ आली आणि तुमचं पाकिटच तुम्हाला सापडेनासं झालं मग? ...

खुनी तलाव, दरवर्षी घेते तीन लोकांचा बळी, जायला वाटते भीती, तरीही होते पर्यटकांची गर्दी - Marathi News | The khooni jheel, which claims three lives every year, is afraid to go, yet there is a rush of tourists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुनी तलाव, दरवर्षी घेते तीन लोकांचा बळी, जायला वाटते भीती, तरीही होते पर्यटकांची गर्दी

Khooni Jheel: भारतामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिथे देश-विदेशातील लोक फिरायला येतात. अनेक अशाही जागा आहेत, जिथे जायला लोकांना भीती वाटते. या जागांबाबत वेगवेगळ्या कहाण्या ऐकिवात आहेत. असंच एक तलाव हे हरियाणातील फरिदाबाद येथे आहे. ...

66 वर्षांचा अब्जाधीश पडला 34 वर्षीय महिलेच्या प्रेमात; 20 वर्षांचा संसार मोडून करणार दुसरं लग्न - Marathi News | 66 year old american billionaire relationship with 34 year old woman divorce wife | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :66 वर्षांचा अब्जाधीश पडला 34 वर्षीय महिलेच्या प्रेमात; 20 वर्षांचा संसार मोडून करणार दुसरं लग्न

अमेरिकेचे जॉन पॉलसन 66 वर्षांचे असून फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती 24 हजार कोटींच्या जवळपास आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ते जगातील 177 वा सर्वात श्रीमंत माणूस आहे. ...

VIDEO: लग्नासाठी घोडी मिळाली नाही, चक्क गाढवावरुन काढली नवरदेवाची मिरवणूक; पाहा व्हिडिओ... - Marathi News | VIDEO: Didn't get a horse for marriage, groom's sat on a donkey; Watch the video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: लग्नासाठी घोडी मिळाली नाही, चक्क गाढवावरुन काढली नवरदेवाची मिरवणूक; पाहा व्हिडिओ...

नवरदेवाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

इथे वर्षानुवर्षे जमिनीखाली राहतात लोक, याला म्हणतात पृथ्वीवरील 'पाताळ लोक'! - Marathi News | People have lived centuries tunisia underground houses | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे वर्षानुवर्षे जमिनीखाली राहतात लोक, याला म्हणतात पृथ्वीवरील 'पाताळ लोक'!

एक असं ठिकाण आहे जिथे लोक जमिनीखाली खोलवर घरं तयार करून राहतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं कारणही धक्कादायक आहे.  ...

अजबच! उपचारासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये आले अन् प्रेमात पडले; 'अशी' होती प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | institute of mental health chennai love success story came to get treatment mental hospital gave heart to each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच! उपचारासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये आले अन् प्रेमात पडले; 'अशी' होती प्यारवाली लव्हस्टोरी

इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या कॅम्पसमध्ये दोघांची लव्हस्टोरी फुलली. जेव्हा त्यांच्या घरच्यांना प्रेमप्रकरणाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी विरोध केला. ...