लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

Watch: नवरीने नवरदेवाच्या अंगावर फेकला हार, त्यानेही रागात केलं असं काही...बघा व्हिडीओ... - Marathi News | Viral Video : Bride and groom did something weird during varmala ceremony video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Watch: नवरीने नवरदेवाच्या अंगावर फेकला हार, त्यानेही रागात केलं असं काही...बघा व्हिडीओ...

Viral Video : हार घालण्याच्या रिवाजाबाबत नातेवाईक आणि पाहुणे आनंदी दिसत आहेत. पण रिवाज सुरू होताच नवरी-नवरदेवाच्या अजब वागण्याने सगळेच हैराण होतात. ...

बस ड्रायव्हर कंडक्टरच्या मुलीच्या पडला प्रेमात, फारच इंटरेस्टींग आहे लव्हस्टोरी - Marathi News | Bus driver fell in love with daughter of the bus conductor in Bihar Muzaffarpur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बस ड्रायव्हर कंडक्टरच्या मुलीच्या पडला प्रेमात, फारच इंटरेस्टींग आहे लव्हस्टोरी

Love Story : एक बस ड्रायव्हर ज्या मार्गाने बस चालवत होता त्याच मार्गाने बस कंडक्टरचं घर होतं. जिथे तो कधी कधी जेवण करण्यासाठी थांबत होता. ...

लग्न मंडपात बसला होता नवरदेव, आधीची पत्नी आली अन् घातला गोंधळ... - Marathi News | Woman crashes ex husbands wedding over huge unpaid divorce settlement ex wife destroyed wedding ceremony of ex husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न मंडपात बसला होता नवरदेव, आधीची पत्नी आली अन् घातला गोंधळ...

इथे एका घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. इथे एका महिलेने घटस्फोटानंतर सेटलमेंटचे पैसे न मिळाल्याने आधीच्या पतीच्या लग्नात जाऊन गोंधळ घातला. ...

एकसारख्या दिसणाऱ्या या 2 फोटोत आहेत तीन फरक, 9 सेकंदात शोधून दाखवा! - Marathi News | Optical Illusion : Can you find 3 difference in this same 2 photos | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एकसारख्या दिसणाऱ्या या 2 फोटोत आहेत तीन फरक, 9 सेकंदात शोधून दाखवा!

Optical Illusion : काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक शोधायचे असतात. हे फोटो एकसारखे दिसतात, पण त्यात फरक असतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.  ...

चॉकलेट समजून तीन वर्षीय चिमुकल्याने चक्क जिवंत साप तोंडात घातला, नंतर... - Marathi News | uttar-pradesh-three-year-old-child-chewed-a-snake-thinking-it-was-chocolate | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चॉकलेट समजून तीन वर्षीय चिमुकल्याने चक्क जिवंत साप तोंडात घातला, नंतर...

उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. ...

बापरे! तीन वर्षाच्या मुलाने सापालाचा घेतला चावा, लोक म्हणाले, तो वाचलाच कसा; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | frrukhabad child was chewed by a snake people were surprised | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! तीन वर्षाच्या मुलाने सापालाचा घेतला चावा, लोक म्हणाले, तो वाचलाच कसा; नेमकं प्रकरण काय?

हा प्रकार पाहून मुलाच्या कुटुंबीयांना भीती वाटली. त्यांनी तात्काळ मुलाला घेऊन रुग्णालय गाठले. ...

तरुणी प्रियकरासह पळून गेली, कुटुंबाने तिला मृत घोषित केले, शोकसंदेश छापला; धक्कादायक प्रकार आला समोर - Marathi News | declaring the living daughter as dead family distribute cards for death feast bhirwara | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तरुणी प्रियकरासह पळून गेली, कुटुंबाने तिला मृत घोषित केले, शोकसंदेश छापला; धक्कादायक प्रकार आला समोर

एका कुटुंबाने जीवंत तरुणीला मृत घोषीत केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ...

माहीचा जबरा फॅन, लग्नाच्या पत्रिकेवर छापला MS धोनीचा फोटो; वेडिंग कार्ड व्हायरल... - Marathi News | Mahi's biggest fan, MS Dhoni's photo printed on wedding card; Wedding Card Viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माहीचा जबरा फॅन, लग्नाच्या पत्रिकेवर छापला MS धोनीचा फोटो; वेडिंग कार्ड व्हायरल...

महेंद्रसिंग धोनीची फॅन फॉलोइंग जगभरात आहे, याची प्रचिती वेळोवेळी होत असते. ...