लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

कॅमेऱ्यासमोर येऊन वारंवार करत होता टिवल्या बावल्या,महिला रिपोर्टरने असा शिकवला धडा - Marathi News | The female reporter was taught a lesson by repeatedly coming in front of the camera and doing Tivlya Bavlya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅमेऱ्यासमोर येऊन वारंवार करत होता टिवल्या बावल्या,महिला रिपोर्टरने असा शिकवला धडा

Jara Hatke News: एक फॅन लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान, महिला रिपोर्टरच्या मागे लागला. कॅमेऱ्यासमोर टिवल्याबावल्या करू लागला. मग या रिपोर्टरने त्याला आपल्या पद्धतीने धडा शिकवला. ...

Optical Illusion: या फोटोतील झाडावर लपला आहे एक साप, 15 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Can you spot the snake hidden in this photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोतील झाडावर लपला आहे एक साप, 15 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज!

Optical Illusion : बरेच लोक यातील रहस्य किंवा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. पण काहीच लोकांना यात यश मिळतं. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

Baba Vanga Prediction: डिसेंबरपर्यंत अण्वस्त्र हल्ला होणार, पृथ्वीवर हाहाकार माजणार! आश‍ियावर पसरणार विषारी ढग? - Marathi News | Baba Vanga Prediction There will be a nuclear attack by December, the earth will be lamentation Toxic cloud will spread over Asia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डिसेंबरपर्यंत अण्वस्त्र हल्ला होणार, पृथ्वीवर हाहाकार माजणार! आश‍ियावर पसरणार विषारी ढग?

महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस अणू हल्ला होईल, यामुळे पृथ्वीवर भयंकर हाणी होईल, असे वेंगा यांनी म्हटले होते. ...

४२ वर्षापूर्वीचे दूध भेसळ प्रकरण, शिक्षा! ९० वर्षांच्या आजोबांनी गाठले सर्वोच्च न्यायालय - Marathi News | 90 yrs old man appeals in supreme court against conviction in 42 yr old milk adulteration case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४२ वर्षापूर्वीचे दूध भेसळ प्रकरण, शिक्षा! ९० वर्षांच्या आजोबांनी गाठले सर्वोच्च न्यायालय

दूध भेसळीच्या ४० वर्ष जुन्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या शिक्षेला एका ९० वर्षीय व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

इथे मुस्लिमांची संख्या जास्त पण हिंदू पद्धतीने सगळे करतात ज्वालामुखीची पूजा, कारण... - Marathi News | Active volcano mount bromo thousands Hindu worshipers reached for ritual in Indonesia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे मुस्लिमांची संख्या जास्त पण हिंदू पद्धतीने सगळे करतात ज्वालामुखीची पूजा, कारण...

Mount Bromo : या ज्वालामुखीची आश्चर्यजनक बाब म्हणजे याच्या टोकावर एक गणेसाचं मंदिर आहे. असं मानलं जातं की, या गणेशामुळेच येथील लोक सुरक्षित आहेत. ...

तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच शोधू शकाल या दोन फोटोमधील फरक, 10 सेकंदाचा आहे वेळ! - Marathi News | Can you spot five differences in this optical illusion image | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच शोधू शकाल या दोन फोटोमधील फरक, 10 सेकंदाचा आहे वेळ!

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोमध्ये फरक शोधायचा आहे. ...

Hi-Tech Auto Rickshaw: वायफाय, AC, म्युझिक सिस्टीम, काचेचे दरवाजे; लक्झरी कारपेक्षा कमी नाही 'हा' ऑटो... - Marathi News | Bangalore Hi-Tech Auto Rickshaw: Wifi, AC, Music System, Glass Doors; This auto is no less than a luxury car | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वायफाय, AC, म्युझिक सिस्टीम, काचेचे दरवाजे; लक्झरी कारपेक्षा कमी नाही 'हा' ऑटो...

Auto Rickshaw Modification : सध्या सोशल मीडियावर एका मॉडिफाइड ऑटोचा व्हिडियो व्हायरल होत आहे. एकदा पाहाच. ...

Japan Smiling Classes: कोरोनाचा परिणाम, जपानी नागरिक हसणं विसरले; आता पैसे देऊन लावताहेत हसण्याचे क्लास, पाहा... - Marathi News | Japan Smiling Classes: As a result of Corona, Japanese citizens forgot to smile; Laughter classes are now offered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा परिणाम, जपानी नागरिक हसणं विसरले; आता पैसे देऊन लावताहेत हसण्याचे क्लास, पाहा...

Japan Smiling Classes: सध्या जपानमध्ये स्मायलिंग क्लासची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ...