लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

Optical Illusion: फांदीवर बसला आहे एक पक्षी, तासंतास शोधूनही सापडेना; बघा तुम्हाला दिसतो का! - Marathi News | Optical illusion : can you found bird sitting on branch of tree, so many people failed | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: फांदीवर बसला आहे एक पक्षी, तासंतास शोधूनही सापडेना; बघा तुम्हाला दिसतो का!

Search Bird Sitting On Branch: फोटोत झाडाची काही पाने आणि फांद्या दिसत आहेत. यातच एक पक्षी लपला आहे. फोटो तसा फारच सोपा वाटतोय. त्यात किचकट असं काही दिसत नाहीये. तरी सुद्धा यातील पक्षी काही अनेकांना दिसत नाहीये. ...

१७ लाखांचा हेअरकट; १० हजार किमी प्रवास! - Marathi News | 17 lakh haircut; 10 thousand km journey! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१७ लाखांचा हेअरकट; १० हजार किमी प्रवास!

Jara Hatke: तुम्हाला तुमच्या आवडीचा हेअरकट करायचा असला तर तुम्ही काय करता? तुमच्या नेहमीच्या सलूनवाल्याकडे जाता, तुम्हाला कसा हेअरकट करायचा आहे, हे त्याला विस्तारानं सांगता, त्यासंदर्भातला फोटो दाखवता.. आणि त्याच्याकडून तसा हेअरकट करवून घेता. ...

ब्रिटनमध्ये आढळली बेडकांची स्मशानभूमी; शास्त्रज्ञांना एकाच ठिकाणी आढळले तब्बल 8000 हाडे - Marathi News | Frog cemetery found in Britain; Scientists found 8000 bones in one place | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ब्रिटनमध्ये आढळली बेडकांची स्मशानभूमी; शास्त्रज्ञांना एकाच ठिकाणी आढळले तब्बल 8000 हाडे

Viral News: पुरातत्वशास्त्रज्ञांना उत्खननात अनेक अवशेष मिळतात. पण, केंब्रिजमधील उत्खननात शास्त्रज्ञांना एकाच ठिकाणाहून बेडकांची 8000 हाडे सापडली आहेत. ...

Jara Hatke: टॅटू गर्ल! आता म्हणते, टॅटू आहेत की! मग कपडे कशाला हवेत? - Marathi News | Jara Hatke: Tattoo Girl! Now that says, there are tattoos! So why wear clothes? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टॅटू गर्ल! आता म्हणते, टॅटू आहेत की! मग कपडे कशाला हवेत?

Jara Hatke: कोणाला कसली आवड असेल सांगता येत नाही. व्यक्तिपरत्वे ही आवड बदलते. कोणाला खाण्यापिण्याची आवड असते, कोणाला फॅशनेबल कपड्यांची आवड असते, कोणाला कायम तरुण दिसण्याची क्रेझ असते, तर कोणाला अंगावर टॅटू गोंदवून घेण्याची हौस असते. ...

लक की टॅलेंट! 23 वर्षांची छोकरी, तिला आल्या 23 नोकऱ्या; 22 ठिकाणी दिला राजीनामा - Marathi News | Lucky Talent! 23 year old girl, she got 23 jobs; Resigned in 22 places, Anastasia Cechetto's inspirational story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लक की टॅलेंट! 23 वर्षांची छोकरी, तिला आल्या 23 नोकऱ्या; 22 ठिकाणी दिला राजीनामा

एवढेच नाही तर तिने भांडी घासण्यापासून ते हॉटेलमध्ये वेट्रेसचे काम देखील केले आहे. महत्वाची बाब म्हणजे तिने एवढे जॉ़ब बदलले परंतू तिला कधीही कामावरून काढून टाकण्यात आले नाही. ...

भारतातील एक असं गाव जिथे पत्नी प्रेग्नेंट होताच पती करतो दुसरं लग्न, कुणीच करत नाही विरोध... - Marathi News | Men in this Rajasthan village marry twice, and the reason will bemuse you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असं गाव जिथे पत्नी प्रेग्नेंट होताच पती करतो दुसरं लग्न, कुणीच करत नाही विरोध...

Husband Remarry After Wife Is Pregnant : सात जन्म एकमेकांची साथ निभावण्याची शपथ घेणारा पती पत्नी प्रेग्नेंट झाली की, लगेच दुसरं लग्न करतो. तरीही पत्नी किंवा समाज त्यांना काही म्हणत नाही. याचं एक खास कारण म्हणजे पाणी. ...

कायच्या काय! घरात झुरळं पाळा अन् लाखो रुपये कमवा, कंपनीची अजब ऑफर - Marathi News | get 1.5 lakh for keeping cockroaches in home company's offer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कायच्या काय! घरात झुरळं पाळा अन् लाखो रुपये कमवा, कंपनीची अजब ऑफर

झुरळांचा नायनाट करण्यासाठी काय काय उपाय करतो. पण नकोशी वाटणारी हीच झुरळं घरात ठेवण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये मिळत असतील तर... तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एका कंपनीने तशी ऑफर दिली आहे. ...

ऐकावं ते नवलंच! राग शांत करण्यासाठी तरुणी अंगावर गोंदवते साप-विंचवाचे Tatoo - Marathi News | To calm down the anger, young woman from bhopal tattoos make tattoo on her body | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! राग शांत करण्यासाठी तरुणी अंगावर गोंदवते साप-विंचवाचे Tatoo

भोपाळमधल्या एका तरुणीला विचित्र छंद लागला आहे. जेव्हा तिला राग येतो, तेव्हा ती अंगावर गोंदवून घेते. तिच्या अंगावर 70हून अधिक टॅटू आहेत. ...