लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

या मॉडेलने अनेक कपलचं केलंय ब्रेकअप, इतर तरुणींच्या बॉयफ्रेंड्ससोबत करते 'हे' काम - Marathi News | model becomes reason of break up for lot of couples because of loyalty test | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या मॉडेलने अनेक कपलचं केलंय ब्रेकअप, इतर तरुणींच्या बॉयफ्रेंड्ससोबत करते 'हे' काम

ही तरुणी ना कुणाची गर्लफ्रेंड आहे, ना मैत्रीण ज्यामुळे कपलमध्ये दुरावा येईल. पण तरी ही तरुणी कित्येक कपलचं रिलेशनशिप तोडण्यास कारणीभूत ठरली आहे. ...

… म्हणून आपल्या सहा पत्नींना एकत्र शॉपिंगला घेऊन जातो हा व्यक्ती, Photos - Marathi News | model with 8 wives spend 9 lakhs on gifts keeps them all same to avoid fights see photos | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :… म्हणून आपल्या सहा पत्नींना एकत्र शॉपिंगला घेऊन जातो हा व्यक्ती, Photos

एका मॉडेलनं आपल्या सहा पत्नींना एकत्र शॉपिंग करवण्याचा निर्णय घेतला. ...

काय सांगता! तरूणीला मिळाली पॉर्न व्हिडीओ बघण्याची अनोखी नोकरी, जाणून घ्या काय असेल तिचं काम... - Marathi News | Scotland girl is earning money after watching porn videos, Know her sallary | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! तरूणीला मिळाली पॉर्न व्हिडीओ बघण्याची अनोखी नोकरी, जाणून घ्या काय असेल तिचं काम...

Porn Research Head: 22 वर्षीय या तरूणीला पॉर्न व्हिडीओवर रिसर्च करायचा आहे. यामागे उद्देश हा आहे की, कंपनी चांगले आयडियाज पाहून चांगले पॉर्न व्हिडीओ तयार करतील. ...

Jara Hatke: स्वत:च्याच लग्नाला जायचे विसरले, ओडिशातील आमदार बिजय दास आले अडचणीत - Marathi News | Jara Hatke: Forget about going to own wedding, Odisha MLA Bijay Das in trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:च्याच लग्नाला जायचे विसरले, ओडिशातील आमदार बिजय दास आले अडचणीत

Jara Hatke: मित्रमंडळी किंवा जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसाेहळ्याला अनेक जण आवर्जून हजेरी लावतात. क्वचितच असे हाेते की आपण लग्नाला जाणे विसरताे. पण, मुद्दा जेव्हा स्वत:च्या लग्नाचा असेल तर? ...

Jara Hatke: ३० वर्षे झाली, ती ‘उभी’च आहे! - Marathi News | Jara Hatke: It's been 30 years, she's still standing! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३० वर्षे झाली, ती ‘उभी’च आहे!

Jara Hatke: आपल्या ‘पायावर उभं राहणं’ ही प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट. कारण हीच एक गोष्ट आपल्याला आत्मसन्मानाची जाणीव करून देते. दुसऱ्यावरचं आपलं अवलंबित्व कमी होतं, नाहीसं होतं ते याचमुळे. ...

अरे देवा! 'मजा येत नाही' असं लिहून 'त्याने' सोडली नोकरी; हर्ष गोयंकांनी सांगितली 'गंभीर समस्या' - Marathi News | harsh goenka shares resignation letter man writes maza nahi aa raha on resignation letter post goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! 'मजा येत नाही' असं लिहून 'त्याने' सोडली नोकरी; हर्ष गोयंकांनी सांगितली 'गंभीर समस्या'

एक रेजिग्नेशन लेटर (Resignation Letter) व्हायरल होत असून यामध्ये व्यक्तीने आपलं दु:ख शेअर केलं आहे. ...

Ambulance वर समोर उलटं का लिहिलेलं असतं नाव? तुम्हाला माहीत आहे का कारण... - Marathi News | Know why ambulance name written reverse on vehicle | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Ambulance वर समोर उलटं का लिहिलेलं असतं नाव? तुम्हाला माहीत आहे का कारण...

Ambulance च्या सायरननेच लोक सतर्क होतात. भरपूर ट्रॅफिक असेल तरीही लोक Ambulance च्या सायरनचा आवाज ऐकून रस्ता मोकळा करतात. पांढऱ्या रंगाची Ambulance तुम्ही अनेकदा पाहिली असेल. ...

Marriage: एकाच मंडपात वराने दोन वधूंशी बांधली लग्नगाठ, वऱ्हाड्यांनी दिला असा आशीर्वाद  - Marathi News | Marriage: The bridegroom tied the knot with two brides in the same tent, the blessing given by the bridegroom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकाच मंडपात वराने दोन वधूंशी बांधली लग्नगाठ, वऱ्हाड्यांनी दिला असा आशीर्वाद 

Marriage: मंडप एक, वर एक आणि वधू दोन. या दोन्ही वधूंचा एकाच वराशी विवाह झाल्याची अजब घटना समोर आली आहे. झारखंडमधील लोहरदगा येथे हा अजब विवाह सोहळा संपन्न झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे हा विवाह सोहळा कुटुंबीय आणि समाजाच्या मान्यतेने पार पडला. ...