लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

Optical Illusion: या फोटोत लपले आहेत दोन प्राणी, भलेभले शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical illusion : Can you find two animals are hidden in this picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत लपले आहेत दोन प्राणी, भलेभले शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : हे फोटो तुमच्या नजरेची परीक्षण करण्यासाठी आणि तुमच्या बुद्धीची टेस्ट घेण्यासाठी फायदेशीर ठरतात. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमुळे आपलं बरंच मनोरंजनही होतं. आम्ही तुम्हाला दाखवत असलेल्या फोटोमध्ये दोन प्राणी आहेत जे तुम्हाला शोधायचे आहेत ...

Monkey And Woman Fight: मंदिरात महिलेची माकडासोबत 'फाईट', माकडाने महिलेच्या गालावर मारली जोरदार 'थप्पड'... - Marathi News | Monkey And Woman Fight: Woman 'fights' with monkey in temple, monkey slaps woman | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मंदिरात महिलेची माकडासोबत 'फाईट', माकडाने महिलेच्या गालावर मारली जोरदार 'थप्पड'...

Monkey Fight trending Video: अक्षय कुमारच्या हाउसफूल चित्रपटात अक्षय आणि माकडाचे भांडण दाखवले आहे, तशाच प्रकारची घटना घडली आहे. ...

Jara Hatke: मेट्रोच्या सीटवरून दोन महिला एकमेकींशी भांडल्या, पण सर्वांच्या नजरा तिसरीवर खिळल्या...   - Marathi News | Jara Hatke: Two women fight over a metro seat, but all eyes are on the third... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मेट्रोच्या सीटवरून दोन महिला एकमेकींशी भांडल्या, पण सर्वांच्या नजरा तिसरीवर खिळल्या...  

Jara hatke: जागा नाहीये, खूप जागा आहे... असा एक मिम गेले काही दिवस इंटरनेटवर टॉपवर होता. आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओचा उल्लेख जागा नाहीये, खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन म्हणून केला जात आहे. ...

विमानात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास काय करतात? जाणून घ्या ही एअर होस्टेस काय सांगते... - Marathi News | what happens if someone dies in flight or airplane | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास काय करतात? जाणून घ्या ही एअर होस्टेस काय सांगते...

आजवर विमानात मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा प्रसंगी काय करता येतं त्याची कल्पना सर्वसामान्यांना नसते. त्याची माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. ...

VIDEO : किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत होता तरूण आणि त्याने हल्ला केला मग... - Marathi News | Man try to catch dangerous king cobra attacked watch what happened next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत होता तरूण आणि त्याने हल्ला केला मग...

Snake Viral Video: व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे एक व्यक्ती सापाला छेडतो आणि कोब्राला हातात पकडण्याचा प्रयत्न करतो. याचाच सापाला राग येतो आणि तो व्यक्तीवर हल्ला करतो. ...

Optical Illusion : फोटोत तुम्हाला आधी काय दिसलं, पिलर्स की दोन लोक? यावरून होईल तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा - Marathi News | Optical Illusion: Test your personality by spotting pillars or two persons | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : फोटोत तुम्हाला आधी काय दिसलं, पिलर्स की दोन लोक? यावरून होईल तुमच्या पर्सनॅलिटीचा खुलासा

Optical Illusion : या फोटोत दोन गोष्टी दिसण्याची शक्यता आहे आणि त्या आहेत पिलर्स किंवा दोन लोक. आता प्रश्न हा आहे की, तुम्हाला या फोटोत सर्वातआधी काय दिसतं? याचं उत्तर तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूप काही सांगू शकतं. ...

लग्नाच्या 25 वर्षांनंतर समोर आला पतीचा खरा चेहरा, पत्नीने केला धक्कादायक खुलासा - Marathi News | Husband's disgusting reality revealed after 25 years of marriage wife shocking disclosure | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या 25 वर्षांनंतर समोर आला पतीचा खरा चेहरा, पत्नीने केला धक्कादायक खुलासा

Relationship : एका महिलेला तिच्या लग्नाच्या 25 वर्षानंतर हेच समजलं. तिला समजलं की, तिच्या पतीचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे. इतकंच नाही तर दुसऱ्या महिलेपासून त्याला दोन मुलं आहेत. ...

Optical Illusion: 'या' फोटोत लपलीये एक मुलगी; शोधून भलेभलेही थकले, तुम्हीही ट्राय करा - Marathi News | optical illusions new trending image brain test spot hidden girl solve puzzle genius | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Optical Illusion: 'या' फोटोत लपलीये एक मुलगी; शोधून भलेभलेही थकले, तुम्हीही ट्राय करा

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो (Optical Illusion) व्हायरल होत असतात. ...