लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

तुमच्याकडे आहे का ही नोट? या १ रुपयाच्या नोटेची किंमत १० लाख! जाणून घ्या नेमका प्रकार काय - Marathi News | one rupee note equal to 10 lakh valuable rare currency | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुमच्याकडे आहे का ही नोट? या १ रुपयाच्या नोटेची किंमत १० लाख! जाणून घ्या नेमका प्रकार काय

आपल्याकडे सध्या चलनात जास्त रक्कमेची नोट २ हजार रुपयांची आहे. पण, तुम्ही कधी १० लाख रुपयांची नोट पाहिली आहे का? तुम्ही ती नोट पाहिली नसेल तर आज आम्ही तुम्हाला ती नोट दाखवणार आहे. ...

15 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली महिला शिक्षिका, 3 हजार हॉट मेसेज पाठवून म्हणाली.... - Marathi News | Relationship made between lady teacher and student in Britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :15 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली महिला शिक्षिका, 3 हजार हॉट मेसेज पाठवून म्हणाली....

Relationship Crime : महिलेने 3 महिन्यात त्याला 3 हजारांपेक्षा जास्त हॉट मेसेजेस पाठवले. दोघांमध्ये सहमतीने अनेकदा शारीरिक संबंधही झाले. पण एका चुकीमुळे या नात्याचा भांडाफोड झाला आणि आता महिलेला अटक होऊ शकते. ...

कपलच्या किचनमध्ये अचानक सापडी 300 वर्ष जुनी सोन्याची नाणी, जाणून घ्या किंमत - Marathi News | Old gold coin from kitchen of couple worth of crores in north yorkshire in America | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कपलच्या किचनमध्ये अचानक सापडी 300 वर्ष जुनी सोन्याची नाणी, जाणून घ्या किंमत

Gold Coin From Kichen Of Couple: मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या नॉर्थ यॉर्कशायरमध्ये एका कपलच्या घरात काम चालू होतं. इथे किचनच्या आत थोडं खोदकाम करण्यात येत होतं आणि तिथेच ही नाणी आढळून आली. ...

VIDEO : लागोपाठ 12 दिवसांपासून एका सर्कलमध्ये फिरत आहेत मेंढ्या, वैज्ञानिकही झाले हैराण - Marathi News | China : Sheep walking in circle for twelve days and continue in China video viral-z | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : लागोपाठ 12 दिवसांपासून एका सर्कलमध्ये फिरत आहेत मेंढ्या, वैज्ञानिकही झाले हैराण

Sheep Walking In Circle For Twelve Days: हा व्हिडीओ शेअर करून दोन दिवस झाले आहेत आणि अजूनही मेंढ्या तशाच चालत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मेंढ्या ज्या लोकांनी पाळल्या आहेत ते स्वत: हैराण झाले आहेत. ...

खतरनाक! तरूणाने किंग कोब्राची शाम्पूने घासून घासून केली आंघोळ, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Man bathes king cobra by rubbing it with shampoo watch shocking viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खतरनाक! तरूणाने किंग कोब्राची शाम्पूने घासून घासून केली आंघोळ, व्हिडीओ व्हायरल

king cobra bath Video : या व्हिडीओत एक व्यक्ती किंग कोब्राला आंघोळ घालताना दिसत आहे. तो सापाची एखाद्या बाळासारखी आंघोळ घालत आहे. हा नजारा पाहून हैराण झाले आहेत.  ...

5 वर्ष कानात अडकून राहिला इअरबड, जाणून घ्या कसा झाला खुलासा - Marathi News | Earbud stuck in ear for 5 years man faced problem in hearing | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :5 वर्ष कानात अडकून राहिला इअरबड, जाणून घ्या कसा झाला खुलासा

Earbud Stucked in Man Ear : इंग्लंडमधील एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं. अनेक दिवस ऐकण्यास समस्या होत असल्याने त्याने चेकअप केलं. तेव्हा रिपोर्ट पाहून तो हैराण झाला. ...

Jara hatke: हत्तीची ‘सटकली’; बस ८ किमी रिव्हर्स नेली - Marathi News | Jara hatke: 'satka' of an elephant; The bus took 8 km in reverse | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हत्तीची ‘सटकली’; बस ८ किमी रिव्हर्स नेली

Jara hatke: केरळमधील त्रिशूरमध्ये बसचालकाने संकटकाळात संयम दाखवत खासगी बस तब्बल ८ किमीहून अधिक अंतरापर्यंत रिव्हर्स गिअरमध्ये चालवून सुमारे ४० लोकांचे प्राण वाचवले. ...

ऐकावं ते नवलंच..! कँसरने डोळा गेला, या पठ्ठ्याने डोळ्याच्या जागी चक्क फ्लॅशलाइट बसवला - Marathi News | Man lost eye due to Cancer, he installed a flashlight in eye | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच..! कँसरने डोळा गेला, या पठ्ठ्याने डोळ्याच्या जागी चक्क फ्लॅशलाइट बसवला

या पठ्ठ्याने डोळा गमावला, तिथे विविध रंगाचे फ्लॅशलाईट बसवले. ...