लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
अलर्ट भारतीय जवानांनी पाकच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा हल्ल्याचा कट लावला उधळून - Marathi News | Alert Indian soldiers attacked Pakistan's border action team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलर्ट भारतीय जवानांनी पाकच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा हल्ल्याचा कट लावला उधळून

केरान सेक्टरमधील भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा प्रयत्न मंगळवारी भारतीय जवानांनी उधळून लावला. ...

काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान, शस्त्रास्त्र जप्त - Marathi News | Three militants seized arms and ammunition in the encounter in Uri, Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान, शस्त्रास्त्र जप्त

रविवारी सकाळी जम्मू काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत लष्कराला तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. ...

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर, काश्मिरी सांगून दाखवला पॅलेस्टिन हल्ल्यातला फोटो - Marathi News | Pakistan's falsehoods again, highlighting Kashmiri's picture of Palestine attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर, काश्मिरी सांगून दाखवला पॅलेस्टिन हल्ल्यातला फोटो

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने केलेला खोटारडेपणा  पुन्हा उघड झाला आहे. ...

काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार - Marathi News | One militant killed in Kashmir's Uri encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले असून, दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. लष्कराने संपूर्ण परिसराची नाकेबंदी क ...

जम्मू-काश्मीरला बसले 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे  - Marathi News | earthquake in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरला बसले 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे 

जम्मू-काश्मीरला भूकंपाचे हादरे बसले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 एवढी होती ...

काश्मीरप्रश्न चर्चेद्वारे सोडवा, चीनने दिला पाकिस्तानला धक्का - Marathi News |   China pushes Pakistan to resolve Kashmir issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरप्रश्न चर्चेद्वारे सोडवा, चीनने दिला पाकिस्तानला धक्का

गेल्या काही काळापासून पाकिस्तानची सातत्याने पाठराखण करणाऱ्या चीनने काश्मिरप्रश्नी पाकिस्तानला धक्का दिला आहे. काश्मीरप्रश्न चर्चेद्वारे सोडवसा गेला पाहिजे असा सल्ला चीनने पाकिस्तानला दिला आहे. तसेच या प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची इस्लाम ...

काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला; थोडक्यात वाचले मंत्री; 3 ठार, 24 जखमी - Marathi News | Terrorist attack in Kashmir strikes; Ministers read briefly; 3 killed, 24 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला; थोडक्यात वाचले मंत्री; 3 ठार, 24 जखमी

जम्मू-काश्मीरचे ज्येष्ठ मंत्री नईम अख्तर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात थोडक्यात वाचले आहेत. ...

जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद - Marathi News | A militant attack on a armed bandh army camp in Jammu and Kashmir, a young martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या  कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्यात एक जवान शहीद झाला असून एक जण जखमी झाला आहे.  ...