लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद - Marathi News | Pakistan violates ceasefire, a jawan martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. येथील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.  ...

काश्मीरचा आत्मघाती हल्ला केला पोलिसाच्याच मुलाने! तीनपैकी दोन हल्लेखोर स्थानिक युवक - Marathi News |  Kashmiri suicide bombers attacked the police! Two of the three attackers are local youths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरचा आत्मघाती हल्ला केला पोलिसाच्याच मुलाने! तीनपैकी दोन हल्लेखोर स्थानिक युवक

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर रविवारी पहाटे आत्मघती हल्ला करणा-या ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तीन अतिरेक्यांपैकी दोघे काश्मीरमधील स्थानिक युवक होते, असे सोमवारी स्पष्ट झाले. ...

जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - राजनाथ सिंह - Marathi News | Will not let the sacrifice of the soldiers be wasted - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - राजनाथ सिंह

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. ...

सीआरपीएफ तळावर आत्मघाती हल्ला; पाच जवान शहीद - Marathi News |  Suicidal attack on CRPF camp; Five young martyrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीआरपीएफ तळावर आत्मघाती हल्ला; पाच जवान शहीद

पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रविवारी आणखी एका रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या ...

जम्मू काश्मीर : सीआरपीएफ तळावरील आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद, हल्ल्यामागे पोलिसाच्या अल्पवयीन मुलाचा हात - Marathi News | 16 year old 10th class student among two militants in pulwama terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : सीआरपीएफ तळावरील आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद, हल्ल्यामागे पोलिसाच्या अल्पवयीन मुलाचा हात

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर रविवारी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे जम्मू-काश्मीरमधील पोलिसाच्या मुलाचा हात असल्याचे बोलले जात आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान शहीद - Marathi News | Three persons were injured in a terrorist attack in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान शहीद

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा सेक्टरमधील लेथपोरा येथील सीआरपीएफच्या कॅम्पला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. ...

लेहचा पारा उणे १३.८ अंशांवर - Marathi News |  Leh's mercury dropped to minus 13.8 degrees Celsius | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेहचा पारा उणे १३.८ अंशांवर

लडाख विभागातील लेह हे शहर जम्मू-काश्मिरातील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले आहे. येथील रात्रीचा पारा काल उणे १३.८ डिग्री सेल्सिअसवर घसरला. ही जम्मू-काश्मिरातील यंदाची सर्वाधिक थंड रात्र ठरली आहे. ...

जम्मू काश्मीरमध्ये मारला गेला 4 फूट उंचीचा खतरनाक दहशतवादी - Marathi News | 4-Feet-Tall Terrorist Killed In Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये मारला गेला 4 फूट उंचीचा खतरनाक दहशतवादी

जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा चार फुटांची उंची असणारा मोहम्मद तंत्रे उर्फ 'छोटा नूर' या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. पुलवामा जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत नूर मोहम्मद तंत्रे मारला गेला. ...