लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
...तर लोकसभेसोबतच काश्मीरमध्ये निवडणूक घेऊ- राजनाथ सिंह - Marathi News | Government ready for polls in Jammu and Kashmir along with lok sabha says Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर लोकसभेसोबतच काश्मीरमध्ये निवडणूक घेऊ- राजनाथ सिंह

काँग्रेसच्या प्रश्नाला राजनाथ सिंह यांचं उत्तर ...

Jammu-Kashmir : पूंछ सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात एक जवान शहीद - Marathi News | Jammu-Kashmir : One Army jawan dead and one injured in an avalanche in Poonch district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : पूंछ सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात एक जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये गुरुवारी (3 जानेवारी) झालेल्या हिमस्खलनात एक जवान शहीद झाला असून अन्य एक जवान गंभीर जखमी झाला आहे. ...

Jammu-Kashmir : जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu-Kashmir : in Gulshanpora Encounter Three terrorists have been killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी (3 जानेवारी) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये  चकमक उडाली. या चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...

इतिहासच सांगेल, काश्मीर प्रश्नी श्यामाप्रासाद मुखर्जी योग्य होते की नेहरू - अरुण जेटली  - Marathi News | History will tell, who in right on Kashmir issue Shyamaprasad Mukherjee was right or Nehru - Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासच सांगेल, काश्मीर प्रश्नी श्यामाप्रासाद मुखर्जी योग्य होते की नेहरू - अरुण जेटली 

काश्मीर प्रश्नावरून आज राज्यसभेत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार खडाजंगी उडाली. ...

PM Narendra Modi Interview: पाकिस्तानला सुधारायला वेळ लागेल...मोदी यांचा इशारा - Marathi News | It will take time to improve Pakistan ... Modi's warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Narendra Modi Interview: पाकिस्तानला सुधारायला वेळ लागेल...मोदी यांचा इशारा

एएनआय या वृत्तसंस्थेवर पंतप्रधान नरेद्र मोदी यांची पहिलीच मुलाखत झाली. ...

लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटला मोठे यश! 2018 मध्ये तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | Security forces neutralize 311 terrorists this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटला मोठे यश! 2018 मध्ये तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान 

गेल्या काही दशकांपासून काश्मीर खोऱ्यात उच्छाद घालत असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. ...

LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान  - Marathi News | Foiled a major BAT attempt to strike a forward post along LoC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान 

नववर्षापूर्वी भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. ...

JammuAndKashmir : पुलवामा चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | JammuAndKashmir Exchange of fire underway between security forces & terrorists in Rajpora Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JammuAndKashmir : पुलवामा चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (29 डिसेंबर) चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...