लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
अमरनाथ यात्रेला गेलेल्या अकोल्यातील २५ जणांना श्रीनगरमध्ये रोखले - Marathi News | 25 people from Akola, who went to Amarnath Yatra, stopped in Srinagar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरनाथ यात्रेला गेलेल्या अकोल्यातील २५ जणांना श्रीनगरमध्ये रोखले

अकोला: अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या ३०० भाविकांना सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरमध्येच रोखण्यात आले आहे. ...

बुऱ्हाण वानीच्या मृत्यूदिनी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव, पुलवामामध्ये जवानांना करू शकतात लक्ष्य   - Marathi News | Pakistani terrorist plan sniper attack on army personal in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुऱ्हाण वानीच्या मृत्यूदिनी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव, पुलवामामध्ये जवानांना करू शकतात लक्ष्य  

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवून आणण्यात येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ...

Amarnath Yatra: दरडींपासून भाविकांच्या बचावासाठी जवानांकडून छातीची ढाल - Marathi News | ITBP personnel braving shooting stones by placing Shield wall to ensure safe passage of Amarnath Yatris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amarnath Yatra: दरडींपासून भाविकांच्या बचावासाठी जवानांकडून छातीची ढाल

भाविकांच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान सज्ज ...

फुटीरतावाद्यांची पोरे तुपाशी, सामान्य काश्मिरी उपाशी, आता सरकार जनतेसमोर आणणार वास्तव - Marathi News | Kashmiri separatist leader's 220 child settled in abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटीरतावाद्यांची पोरे तुपाशी, सामान्य काश्मिरी उपाशी, आता सरकार जनतेसमोर आणणार वास्तव

सर्वसामान्य काश्मिरी तरुणांच्या हाती दगडगोटे देणाऱे, दहशतवादी मारले गेल्यावर शाळा बंद करणारे फुटीरतावादी नेते आपल्या मुलांना मात्र परदेशात शिकवतात. ...

'...म्हणून हे बेरोजगार तरुण हाती बंदुका घेऊन बंड करीत नाहीत' - Marathi News | Samana Editorial on Article 370 Remove from Jammu Kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून हे बेरोजगार तरुण हाती बंदुका घेऊन बंड करीत नाहीत'

काश्मीरात व्यापार-उद्योग वाढवायचा असेल तर कायदे बदलावे लागतील व त्यासाठी 370 कलम उखडावे लागेल ...

काश्मीरमधील शाळा बंद करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशी शिकतात; अमित शहांचा टोला - Marathi News | Separatist leaders children Teaching in Foreigners schools | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील शाळा बंद करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशी शिकतात; अमित शहांचा टोला

एका फुटीरतावादी नेत्याचा मुलगा हा सौदी अरबमध्ये उच्च शिक्षण घेऊन आज ३० लाख महिन्याने नोकरी करत आहे.  ...

Video: ...तर काश्मीरचे भारतातील विलीनीकरणही हंगामी, फारुख अब्दुल्ला बरळले - Marathi News | If Article 370 is temporary, then our accession to India is also temporary Says Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ...तर काश्मीरचे भारतातील विलीनीकरणही हंगामी, फारुख अब्दुल्ला बरळले

"जे भारताला तोडण्याची भाषा करतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. तर  जे भारतासोबत राहू इच्छितात त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल. ...

गृहमंत्री अमित शहा यांचे नेहरूंवर राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप :काँग्रेसचा पलटवार - Marathi News | Union Home Minister Amit Shah has blamed false allegations on Nehru | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गृहमंत्री अमित शहा यांचे नेहरूंवर राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप :काँग्रेसचा पलटवार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेले आरोप राजकीय द्वेषापोटी केलेले आहेत. त्यांच्या या विधानाचा पुणे शहर काँग्रेसने पत्रक काढून निषेध केला. ...