शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : थेट इस्लामाबादेत लागले संजय राऊतांच्या भाषणाचे पोस्टर

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय, लोकसभेतही कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मंजूर  

राष्ट्रीय : Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती - अमित शहा

आंतरराष्ट्रीय : Jammu and Kashmir : पाकिस्तान सैरभैर, मंत्र्यांकडून भारताला युद्धाची धमकी

राष्ट्रीय : कोण खरं, कोण खोटं?... अब्दुल्ला म्हणाले 'मी नजरकैदेत'; अमित शहा म्हणाले 'ते घरात सेफ'

राष्ट्रीय : जम्मू- काश्मीरमध्ये 'ही' कंपनी उत्पादन करण्यास तयार

राष्ट्रीय : ...म्हणून आज बाळासाहेब ठाकरे असते तर- अरविंद सावंत

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : कलम ३७० हटवल्यानंतर फारुख अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रीय : Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?