शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काश्मिरात अतिरेकी घुसवण्यासाठी पाकच्या हालचाली

संपादकीय : काश्मीरमध्ये शांतता नांदावी, हीच अपेक्षा!

संपादकीय : दूरगामी परिणाम करणारा काश्मीरचा निर्णय

संपादकीय : काश्मिरी तरुणांची पावले वळतील विकासाच्या वाटेने

राष्ट्रीय : काश्मिरात निमलष्करी दलाचे ३५ हजार जवान, ड्रोन आणि विमाने

राष्ट्रीय : काश्मीरच्या निर्णयावर पाक वृत्तपत्रांची टीका

राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरात पुन्हा येऊ शकते गुंतवणूक; औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचे मत

आंतरराष्ट्रीय : इम्रान खान बरळला; पुलवामासारखा हल्ला होण्याची दिली धमकी

राष्ट्रीय : महाराष्ट्राशी संबंधित कलम ३७१ ही हटवणार का?... गृहमंत्री अमित शहा यांचं लोकसभेत मोठं विधान

संपादकीय : ३७०, स्वायत्तता रद्द करण्याचे धोके व फायदे