शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu Kashmir : काश्मीरमध्ये मोठ्या घडामोडी; कैद्यांना आग्र्याच्या तुरुंगात हलविले

राष्ट्रीय : Jammu Kashmir : काश्मीर, लडाख मोठी पर्यटनस्थळे होऊ शकतात, पण...; मोदींनी व्यक्त केली खंत

राष्ट्रीय : Jammu Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले जम्मू काश्मीरला केंद्रशासित करण्याचे कारण 

संपादकीय : पाकिस्तानी 'थिंक टँक'ला आवडली मोदी-शहांची हिंमत; 'या' खेळीला दिले 'शत-प्रतिशत'

राष्ट्रीय : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह यांचा कलम ३७० हटवण्यास पाठिंबा, म्हणाले निर्णयाला विरोध करणे चुकीचे

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : काश्मीरच्या मुद्द्यावर उघडा पडला पाकिस्तान, मुस्लिम देशांनीही सोडली साथ

राष्ट्रीय : पुन्हा ८ तारीख अन् रात्री ८ वाजताचा 'मुहूर्त'; पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार!

क्राइम : मुंबईसह दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट; सुरक्षा यंत्रणा सज्ज

राष्ट्रीय : पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा 

राष्ट्रीय : उद्या शुक्रवार, सोमवारी ईद; काश्मीरसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा