शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

महाराष्ट्र : पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे - एम. एस. बिट्टा

क्रिकेट : जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी इरफान पठाण धावला

क्रिकेट : आता ठरलं, भारत आणि पाकिस्तान येत्या शनिवारी भिडणार...

आंतरराष्ट्रीय : Video - भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर पाक समर्थकांचा हल्ला; दगडफेकीमुळे इमारतीच्या काचा फुटल्या 

मुंबई : महाराष्ट्र सरकारचे 'चलो कश्मीर'; MTDC दोन रिसॉर्ट बांधणार

आंतरराष्ट्रीय : काश्मीर प्रकरणावर सबळ पुरावे नाहीत; आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तान पडणार तोंडघशी 

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान ISIS च्या दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करतं; सबळ पुरावे असल्याचा अफगाणिस्तानचा दावा

सातारा : जवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटला

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

राष्ट्रीय : ‘मिग’चे अखेरचे उड्डाण ठरले ‘अभिनंदनीय’