Jalgaon, Latest Marathi News
वीज कृती समितीच्या नेतृत्वाखाली वीज कर्मचारी २४ मेपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे जर अत्यावश्यक सेवेतील वीज वगळता अन्यत्र वीजपुरवठा खंडित झाला तर हा वीजपुरवठा सुरु होणार नाही. ...
जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ...
अवैध वाहतुकीत पकडलेल्या पाच गायींना संबंधित व्यापाऱ्याने रोज प्रत्येकी ७५ रुपये खावटी द्यावी, असा निकाल पाचोरा न्यायालयाने दिला आहे. ...
फत्तेपूर येथून येत असताना वाकडी जवळ महिलेस दुचाकीची धडक लागल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा रुग्णालयात मृत्यू झाला. ...
चाळीसगावकर प्राजंक्स संजय सराफ याने रोबोटिक्स व्हरसिस्टर परिक्षेत अमेरिकेत पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली. ...
संत सखाराम महाराजांचा जयघोष करीत कोविडचे नियम पाळून अमळनेरचा रथोत्सव २३ रोजी वैशाख एकादशीला जागेवरच साजरा करण्यात आला. ...
लग्न करुन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
साकेगावनजीक महामार्गावर झालेल्या अपघातात मुलगा ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली. ...