Jalgaon, Latest Marathi News
जळगाव येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा पुणे शहर पोलीस दलातील अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशाची मागणी केली जात आहे. ...
सायबर क्राईम : मित्राला ५० हजारांचा फटका ...
महसुलाच्या पथकातील तलाठी गणेश महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा निषेध व्यक्त करत तलाठी संघाने लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. ...
तामसवाडी येथील बोरी नदीच्या काठावर पारोळा पोलिसांनी छापा टाकून ५७ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली. ...
शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला तरी खरेदी सुरू न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. ...
अमळनेरात २५ रोजी कोरोनाचा आकडा शून्यावर आल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
Accident : ही घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता पाळधी, ता.धरणगाव येथील महामार्गावर घडली. ...
Fraud Case : एकास अटक; तीन वर्षांपासून टाळाटाळ ...