लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावात ‘आयएमए’तर्फे लवकरच ‘मेडिकल लायब्ररी’ची सुविधा - Marathi News | 'Medical Libraries' facility soon after 'IMA' in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात ‘आयएमए’तर्फे लवकरच ‘मेडिकल लायब्ररी’ची सुविधा

डॉक्टरांसाठी सोय ...

घरकुले न उभारणाऱ्यांवर प्रशासनाने वळविली वक्रदृष्टी - Marathi News | The administration has turned the curtain on non-builders | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घरकुले न उभारणाऱ्यांवर प्रशासनाने वळविली वक्रदृष्टी

जळगाव जिल्ह्यातील पारोळा, चोपडा, जामनेर, भडगाव व धरणगाव येथील स्थिती, रक्कम घेऊनही कामे न करणाºया लाभार्र्थींना बजावणार नोटिसा ...

उत्कृष्ट वाचक म्हणतात, ‘आम्ही वाचनातूनच घडत गेलो...’ - Marathi News | The best reader says, 'we went through the reading ...' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्कृष्ट वाचक म्हणतात, ‘आम्ही वाचनातूनच घडत गेलो...’

जळगाव येथील १४१ वर्षांची परंपरा असलेल्या व.वा.वाचनालयाच्या वार्षिक सभेत ‘उत्कृष्ट वाचकां’चा सन्मान करण्यात आला. वाचनालयाचे जुने सदस्य, चौफेर वाचन असलेल्या पाच वाचकांची ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून संचालक मंडळाने निवड केली. वाचनाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, ...

ही मंदिरे कधी होणार? - Marathi News |  When will these temples ever happen? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ही मंदिरे कधी होणार?

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात लेखक विलास भाऊलाल पाटील यांनी व्यक्त केलेले विचार... ...

क्रॉसमॅच - Marathi News |  Crosomatch | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :क्रॉसमॅच

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘रंग प्रेमाचे’ या सदरात साहित्यिक डॉ.उल्हास कडूसकर संवादातून लिहिताहेत... ...

जळगाव जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर बोंडअळीचा जोरदार हल्ला - Marathi News | Bundli violation of 5000 hectares of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर बोंडअळीचा जोरदार हल्ला

जिल्ह्यात २९ जुलै पासून तब्बल १३ दिवस पावसाने खंड दिल्याने पिकांवरील किडरोगांमध्ये वाढ झाली असून कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...

महाराष्ट्र बंदमुळे जळगाव एस.टी.महामंडळाचे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले - Marathi News | The collapse of Maharashtra caused the loss of Jalgaon ST Mahamandal's revenue of 70 lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र बंदमुळे जळगाव एस.टी.महामंडळाचे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले

जळगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा सर्वांधिक फटका एसटी महामंडळाला बसला असून, महामंडळाच्या जळगाव विभागातील ११ डेपोचें दिवसभरातील ७० ते ७५ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, सकाळपासू ...

चोरट्यांनी लांबविलेला ट्रक सापडला अंबाई गावात - Marathi News | A robbery truck found in Ambai village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरट्यांनी लांबविलेला ट्रक सापडला अंबाई गावात

शहरातील निलांबरी हॉटेलजवळून चोरीला गेलेला ट्रक अखेर दीड महिन्यानंतर अंबाई गावात (ता़ सिल्लोड, जि़ औरंगाबाद) एका पत्र्याच्या शेडच्या मागे लपविलेला एमआयडीसी पोलिसांना आढळून आला. ...