जळगाव, मराठी बातम्या FOLLOW Jalgaon, Latest Marathi News
जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाळधी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली. ...
रावेर आगाराच्या पुणे -रावेर (एमएच २०-बीएल २६५९) बसला मालवाहू वाहनाने (एमएच १९ -एस ९७३७)ने समोरून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात मालवाहू गाडीचा चालक केशव रामचंद्र दाणे (वय ४५) रा. शिरोडा, ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा हा जागीच ठार झाला. ...
कु-हे (पानाचे) परिसरात १९ रोजी अवघे पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
बोदवडसह तालुका, जिल्हा आणि राज्यातून भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. शहरात सर्वत्र मोहरमनिमित्त मोठा उल्हास आणि आनंदाचे वातावरण आहे. ...
निवृत्त शिक्षकाची फसवणूक ...
बारी समाजाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन ...
जळगावात उपचार ...
धक्कादायक प्रकार ...