lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगन्नाथ यात्रा

जगन्नाथ यात्रा, मराठी बातम्या

Jagannath rath yatra, Latest Marathi News

अबब! ७ राज्ये, ६० हजार एकरहून अधिक जमीन; जगन्नाथ पुरी मंदिराच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा - Marathi News | odisha law minister gave information about lord jagannath temple land property which spread in 7 state in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब! ७ राज्ये, ६० हजार एकरहून अधिक जमीन; जगन्नाथ पुरी मंदिराच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा

Lord Jagannath Temple News: ओडिशीतील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ...

भगवान जगन्नाथाचे रत्न भांडार का उघडले? पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद नाराज - Marathi News | Why was Lord Jagannath's Ratna Bhandar opened? Shankaracharya Swami Nishchalananda of Puri was displeased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवान जगन्नाथाचे रत्न भांडार का उघडले? पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद नाराज

अलीकडेच पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या व्यवस्थापकीय समितीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला (एएसआय) रत्न भांडार उघडण्यास आणि दुरुस्ती करण्यास परवानगी देण्याची ओडिशा सरकारला शिफारस करण्याची घोषणा केली. ...

Jagannath Rath Yatra 2023: जगन्नाथ पुरी यात्रेच्या निमित्ताने जाणून घ्या या पावन तीर्थक्षेत्राची पौराणिक कथा आणि उत्सवाची माहिती! - Marathi News | Jagannath Rath Yatra 2023: Learn about the mythology and festivities of this holy pilgrimage on the occasion of Jagannath Puri Yatra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jagannath Rath Yatra 2023: जगन्नाथ पुरी यात्रेच्या निमित्ताने जाणून घ्या या पावन तीर्थक्षेत्राची पौराणिक कथा आणि उत्सवाची माहिती!

Jagannath Rath Yatra 2023: वारीत सामील होणारे लाखो भक्त असोत, कुंभमेळ्यात सामील होणारे साधू असोत नाहीतर पुरीच्या यात्रेत सहभागी होणारे यात्री असोत, एवढा जनसमुदाय हा ईश्वरी चमत्कारच! ...

Jagannath Rath Yatra 2023:आज जगन्नाथाची यात्रा निघते, त्यात बसून कृष्ण, बलराम, सुभद्रा ही भावंडं जातात कुठे? वाचा सुंदर प्रथा! - Marathi News | Jagannath Rath Yatra 2023: Jagannath Yatra leaves today, sitting in it, Krishna, Balaram, Subhadra siblings go where? Read the beautiful custom! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jagannath Rath Yatra 2023:आज जगन्नाथाची यात्रा निघते, त्यात बसून कृष्ण, बलराम, सुभद्रा ही भावंडं जातात कुठे? वाचा सुंदर प्रथा!

Jagannath Rath Yatra 2023: महाराष्ट्रात आषाढी एकादशीनिमित्त जसे वारीचे वेध लागतात, तसे पुरी येथे जगन्नाथाच्या यात्रेचे वेध लागतात, त्याचे यथार्थ वर्णन वाचा.  ...

जगन्नाथ पुरी रथयात्रेनिमित्त सोमवारी विशेष रेल्वे धावणार - Marathi News | A special train will run on Monday on the occasion of Jagannath Puri Rath Yatra | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जगन्नाथ पुरी रथयात्रेनिमित्त सोमवारी विशेष रेल्वे धावणार

नांदेड-खुर्डा रोड ही रेल्वे सोमवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी नांदेड येथून सुटणार आहे. ...

मथुरेत भगवान जगन्नाथांवर आयुर्वेद पद्धतीने केला जाणार उपचार! काही दिवस दर्शन बंद, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Lord Jagannath will be treated by Ayurveda in Mathura; doors closed for the few days know the whole matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरेत भगवान जगन्नाथांवर आयुर्वेद पद्धतीने केला जाणार उपचार! काही दिवस दर्शन बंद, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पुढील काही दिवस मंदिराचे दरवाजे बंद राहतात आणि भगवान जगन्नाथ यांच्यावर उपचार केले जातात. याकाळा भगवान आपल्या भक्तांना दर्शनही देत नाहीत. ...

Rice Kheer Recipe: जगन्नाथ रथयात्रेचा प्रसाद बनवा घरी, भोग म्हणून खास ओडिसी खिरीची ही घ्या रेसिपी  - Marathi News | Odisa style rice kheer, How to make rice kheer? tandalachi kheer recipe, Bhagvan Jagannath special bhog | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जगन्नाथ रथयात्रेचा प्रसाद बनवा घरी, भोग म्हणून खास ओडिसी खिरीची ही घ्या रेसिपी 

How to Make Rice Kheer: भगवान जगन्नाथाला तांदळाच्या खिरीचा विशेष नैवेद्य (special bhog for Bhagvan Jagannath) दाखवला जातो. त्यामुळे या खिरीचा एक खास मान आहे. आता हाच प्रसाद घरी करण्यासाठी बघा तांदळाच्या खिरीची खास ओरिसा स्टाईल रेसिपी.. (Odisa style r ...

भगवान जगन्नाथ मंदिराचा 'बाहुबली' बॉडीगार्ड; बॉलीवूडचे हिरो देखील ठरतील फेल! - Marathi News | lord jagannaths bahubali bodyguard the body of bollywood heroes will fade in front of anil gochikar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवान जगन्नाथ मंदिराचा 'बाहुबली' बॉडीगार्ड; बॉलीवूडचे हिरो देखील ठरतील फेल!

भगवान जगन्नाथ (Lord Jagannath) मंदिराचा 'बाहुबली' बॉडीगार्ड (Bahubali Bodyguard) अशी ओळख असलेल्या अनिल गोचिकर (Anil Gochikar) याची पीळदार शरीरयष्टी पाहून तुम्ही बॉलीवूडच्या अभिनेत्यांनाही विसरुन जाल.  ...