लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022: सुरुवातीलाच अडखळलेल्या चेन्नईला खुशखबर, या सामन्यामधून संघात पुनरागमन करणार दीपक चहर - Marathi News | IPL 2022: Good news for Chennai Super Kings who stumbled early, Deepak Chahar to return to the team from this match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपरकिंग्सला खुशखबर, या सामन्यामधून संघात पुनरागमन करणार दीपक चहर

IPL 2022 Updates: गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सची आयपीएलच्या या हंगामात चांगली सुरुवात होऊ शकलेली नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला आहे. ...

Rohit Sharma wife Ritika Reaction, IPL 2022: रोहितची पत्नी रितिकाची रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल.. पाहा तेव्हा मैदानात नक्की काय घडलं? - Marathi News | Trending Rohit Sharma Wife Ritika Reaction goes Viral on social media see what happened in MI vs RR match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: रोहितच्या रितिकाची रिअ‍ॅक्शन व्हायरल.. पाहा तेव्हा मैदानात नक्की काय घडलं?

राजस्थानने २३ धावांनी केला मुंबईचा पराभव ...

IPL 2022: आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडिममध्ये रंगला कपलचा रोमान्स, स्टेडियमवरील किसिंग सीन व्हायरल  - Marathi News | IPL 2022: Rangala couple romance in stadium during IPL match, kissing scene on stadium goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडिममध्ये रंगला कपलचा रोमान्स, स्टेडियमवरील किसिंग सीन व्हायरल 

IPL 2022 Update: - इंडियन प्रीमियर लीग आयपीएलच्या २०२२ मधील हंगामाला आता रंग चढत आहे. आयपीएलमध्ये मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांमधील काही लक्षवेधी चेहरेही प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत. ...

IPL 2022: बटलर आणि इशान किशनच्या समसमान धावा, तरीही ऑरेंज कॅप इशानकडे, असं आहे कारण   - Marathi News | IPL 2022: Jos Butler and Ishan Kishan have equal runs, but Orange Cap is still with Ishan because | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बटलर आणि इशान किशनच्या समसमान धावा, तरीही ऑरेंज कॅप इशानकडे, असं आहे कारण  

IPL 2022 Updates: आतापर्यंत फलंदाजीमध्ये मुंबईचा Ishan Kishan आणि राजस्थानचा जोस बटलर यांच्या समसमान १३५ धावा झाल्या आहेत. मात्र असं असलं तरी ऑरेंज कॅप मात्र इशान किशनच्या डोक्यावर विराजमान झाली आहे. आता त्यामागचं कारण समोर आलं आहे. ...

Hardik Pandya, IPL 2022 GT vs DC Live: 'गुजरात' पडलं 'दिल्ली'वर भारी! हार्दिक पांड्याच्या 'टायटन्स'चा सलग दुसरा विजय, Rishabh Pant च्या संघाचा १४ धावांनी पराभव - Marathi News | Hardik Pandya Led Gujarat Titans beat Rishabh Pant led Delhi Capitals to register second straight win in IPL 2022 GT vs DC Shubman Gill Lockie Ferguson shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'गुजरात' पडलं 'दिल्ली'वर भारी! हार्दिक पांड्याच्या 'टायटन्स'चा सलग दुसरा विजय

गुजरातकडून शुबमन गिलने केली ८४ धावांची खेळी, लॉकी फर्ग्युसन मारला बळींचा चौकार ...

World Cup 2011 MS Dhoni: ११ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी टीम इंडियाने उभारली होती 'विश्वविजयाची गुढी'; धोनीनं केलं सेलिब्रेशन, Video - Marathi News | ms dhoni celebrates world cup 2011 anniversary with chennai super kings shares video social media instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी टीम इंडियाने उभारली होती 'विश्वविजयाची गुढी'; धोनीनं केलं सेलिब्रेशन

World Cup 2011 MS Dhoni IPL 2022: २ एप्रिल हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील (History of Indian Cricket) अतिशय खास दिवस आहे. ...

Hardik Pandya Mystery Girl, IPL 2022 GT vs DC Live: IPL 2022: हार्दिक पांड्यासाठी 'तो' होता खास क्षण; तितक्यात तरूणीवर कॅमेरा गेला अन्... - Marathi News | Hardik Pandya Special Moment Mystery Girl in Pune Video IPL 2022 GT vs DC Live Updates Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: हार्दिक पांड्यासाठी 'तो' होता खास क्षण; तितक्यात तरूणीवर कॅमेरा गेला अन्...

हार्दिकच्या संघाने पहिल्या सामन्यात मिळवला होता विजय ...

Shubman Gill Hardik Pandya, IPL 2022 GT vs DC Live: हार्दिकचा विश्वासू शुबमन गिलचा 'दिल्ली'ला दणका! गुजरातच्या संघाने १७० पार मारली मजल - Marathi News | Hardik Pandya special player Shubman Gill played 84 runs knock to take Gujarat Titans par 170 mark against Rishabh Pant Delhi Capitals IPL 2022 GT vs DC Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: शुबमन गिलचा 'दिल्ली'ला दणका! गुजरातच्या संघाने १७० पार मारली मजल

शुबमन गिलचं शतक हुकलं, पण त्याने गुजरात संघाला मोठी मजल मारून दिली ...