लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Natarajan Ruturaj Gaikwad, IPL 2022 CSK vs SRH Live: सुपरस्विंग! नटराजनने पहिल्याच चेंडूवर उडवला ऋतुराज गायकवाडचा त्रिफळा (Video) - Marathi News | Natarajan Super swing delivery to dismiss ruturaj gaikwad clean bowled on first ball IPL 2022 CSK vs SRH Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: सुपरस्विंग! नटराजनने पहिल्याच चेंडूवर उडवला ऋतुराज गायकवाडचा त्रिफळा

तुम्ही पाहिलीत का ऋतुराजची विकेट? ...

Mumbai Indian Virat Kohli IPL 2022 RCB vs MI : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी विराट कोहली 'फ्रस्ट्रेट' झाला, नेटमध्ये बोल्ड झाल्यावर असा राग काढला, Video  - Marathi News | IPL 2022 RCB vs MI : RCB player Virat Kohli gets bowled in nets before game against Mumbai Indians, almost breaks wicket in anger, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी विराट कोहली 'फ्रस्ट्रेट' झाला, नेटमध्ये राग काढला

फॅफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCBने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत, परंतु विराट कोहलीला अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. ...

Sai Sudharsan IPL 2022 : कंट्रोल नाही राहिला... फलंदाज सामना सोडून 'टॉयलेट ब्रेक'साठी पळाला; सामना थांबवावा लागला, Video - Marathi News | IPL 2022 , Players forced to wait on ground as IPL debutant Sai Sudharsan takes “toilet break” during GT vs PBKS match, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कंट्रोल नाही राहिला... फलंदाज सामना सोडून 'टॉयलेट ब्रेक'साठी पळाला; सामना थांबवावा लागला, Video

सामना सुरू असताना खेळाडूंना टॉयलेटला जायची वेळ आली तर, ते कसे मॅनेज करत असतील?, हा प्रश्न अनेकदा सर्वांच्या मनात कधी ना कधी आला असेलच. ...

Robin Uthappa Mumbai Indians, IPL: "मुंबई इंडियन्समधील एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की तू जर पेपरवर सह्या केल्या नाहीस, तर..."; रॉबिन उथप्पाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Robin Uthappa Shocking Revelations about Mumbai Indians regarding signing the transfer papers to RCB IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबई इंडियन्सने मला सांगितलं होतं की तू जर पेपरवर सह्या केल्या नाहीस, तर..."

रॉबिन उथप्पाने मुलाखतीत सांगितला भयानक अनुभव ...

Rahul Tewatia Wife Reaction, IPL 2022 GT vs PBKS: राहुल तेवातियाच्या दोन भन्नाट विजयी षटकारांनंतर स्टेडियममध्ये बसलेल्या त्याच्या पत्नीची दिल्ली अशी रिअ‍ॅक्शन, पाहा video - Marathi News | Rahul Tewatia Wife Riddhi Pannu eye catching Reaction goes viral after 2 match winning sixes IPL 2022 Gujarat Titans vs Punjab Kings watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: तेवातियाच्या २ भन्नाट विजयी षटकारांनंतर त्याच्या पत्नीने दिली 'अशी' रिअ‍ॅक्शन

राहुल तेवातियाने २ चेंडूत १२ धावा हव्या असताना मारले दोन षटकार ...

शुभमन विश्वस्तरीय प्रतिभावान खेळाडू, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक शास्त्रींनी केलं कौतुक - Marathi News | Shubhaman gill is world class talented player former coach of Team India ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन विश्वस्तरीय प्रतिभावान खेळाडू, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक शास्त्रींनी केलं कौतुक

धडाकेबाज फटकेबाजीमुळे टी-२० प्रकारासाठी फिट असलेला युवा शुभमन गिल हा विश्व क्रिकेटमधील प्रतिभावान फलंदाजांपैकी एक असल्याचे मत भारताचे माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. ...

लिव्हिंगस्टोनचे सलग दुसरे अर्धशतक; राशिद खानचे तीन, तर दर्शन नळकांडेचे दोन चेंडूंवर दोन बळी - Marathi News | Livingstone second consecutive half century Rashid Khan three wikets Darshan Nalkande two wickets off two balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लिव्हिंगस्टोनचे सलग दुसरे अर्धशतक; राशिद खानचे तीन, तर दर्शन नळकांडेचे दोन चेंडूंवर दोन बळी

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनच्या सलग दुसऱ्या अर्धशतकी तडाख्याच्या जोरावर पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सविरुद्ध ९ बाद १८९ धावा उभारल्या. ...

IPL 2022: आयुष बदोनी धोनीसारखा ‘फिनिशर’ अन् विराट सारखेच सेलिब्रेशन... - Marathi News | IPL 2022 Ayush Badoni is finisher like ms Dhoni and celebration like virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयुष बदोनी धोनीसारखा ‘फिनिशर’ अन् विराट सारखेच सेलिब्रेशन...

युवा फलंदाज आयुष बदोनी याने दिल्लीविरुद्ध षटकार खेचून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी त्याने चेन्नईविरुद्धच्या विजयात फिनिशरची भूमिका बजावली होती. ...