लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Mayank Agarwal Shikhar Dhawan Captaincy, IPL 2022 PBKS vs SRH Live: Mumbai Indians ची तुफान धुलाई करणारा मयंक अग्रवाल पुढच्याच सामन्यात संघाबाहेर? पंजाबचा नवा कर्णधार शिखर धवनने सांगितले कारण - Marathi News | Mayank Agarwal who smashed fifty against Mumbai Indians is out of Punjab Playing XI Stand in Captain Shikhar reveals the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: मुंबईची धुलाई करणारा मयंक पुढच्याच सामन्यात संघाबाहेर! हे आहे कारण

मयंकच्या जागी शिखर धवनच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी ...

क्रिकेटचा अतिरेक अन् चुकलेले डावपेच, ...म्हणून थंडावला ‘आयपीएल’ज्वर! - Marathi News | Overabundance of cricket and Missed tactics, column about IPL | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :क्रिकेटचा अतिरेक अन् चुकलेले डावपेच, ...म्हणून थंडावला ‘आयपीएल’ज्वर!

भारतीय खेळाडूंची एवढी दमछाक यापूर्वी कधी झालेली नाही, ती आता होताना दिसतेय. त्याचा फटका आपल्याला आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बसलेला सर्वांनी पाहिलाय. त्यामुळे खेळाडूंचं प्रेम हे राष्ट्राशी नसून फ्रँचायझीवर अधिक आहे, असा एक संदेश चाहत्यांमध्य ...

IPL 2022 MI vs LSG: लखनौचा कर्णधार केएल राहुलला BCCIने ठोठावला दंड, 'हे' आहे कारण... - Marathi News | IPL 2022 MI vs LSG: KL Rahul fined 12 lacs for slow over rate in MI vs LSG match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौचा कर्णधार केएल राहुलला BCCIने ठोठावला दंड, 'हे' आहे कारण...

IPL 2022 MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने मुंबई इंडियन्सविरोधात शनिवारी झालेल्या सामन्यात शतक झळकावले. पण, सामन्यानंतर त्याला 12 लाखांचा दंद ठोठावण्यात आला आहे. ...

Virat Kohli catch Anushka Sharma, IPL 2022 DC vs RCB Live: विराटने पकडला Rishabh Pant चा भन्नाट झेल! स्टेडियममधून अनुष्कानेही केलं पतीचं कौतुक - Marathi News | Virat Kohli takes Superb Catch Flying in the air Jump tyming to dismiss Rishabh Pant wife Anushka Sharma applaudes with love | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराटने पकडला पंतचा भन्नाट झेल! स्टेडियममधून अनुष्कानेही केलं पतीचं कौतुक

सामना संपल्यानंतरही विराटने अनुष्काकडे पाहत विजयाचा आनंद व्यक्त केला.  ...

Dinesh Karthik vs David Warner, IPL 2022 DC vs RCB: दिनेश कार्तिकचं अर्धशतक पडलं डेव्हिड वॉर्नरवर भारी; RCB चा दिल्लीवर १६ धावांनी विजय - Marathi News | Dinesh Karthik Glenn Maxwell Fifties help RCB to win Over Delhi Capitals David Warner Fifty goes in Vain Virat Kohli super catch IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: कार्तिकचं अर्धशतक पडलं वॉर्नरवर भारी; RCB चा दिल्लीवर १६ धावांनी विजय

दिनेश कार्तिक अन् डेव्हिड वॉर्नर दोघांनीही मारले पाच-पाच षटकार ...

David Warner DRS Controversy, IPL 2022 DC vs RCB Video: वॉर्नरच्या विकेटवरून नवा वाद! DRS नंतर अंपायरने निर्णय बदलल्यामुळे चर्चा - Marathi News | David Warner Wicket DRS Controversy Video IPL 2022 DC vs RCB on Wanindu Hasaranga Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: वॉर्नरच्या विकेटवरून नवा वाद! DRS नंतर अंपायरने निर्णय बदलल्यामुळे चर्चा

डेव्हिड वॉर्नर Out की Not Out... तुम्हाला काय वाटतं? ...

Dinesh Karthik, IPL 2022 DC vs RCB Video: 4 4 4 6 6 4....... तुफान आलया!! दिनेश कार्तिकने मुस्तफिजूर जोरदार हाणला! - Marathi News | Dinesh Karthik power hitting smashes Mustafizur for 28 runs 4 fours 2 sixes IPL 2022 DC vs RCB Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 4 4 4 6 6 4....... तुफान आलया!! दिनेश कार्तिकने मुस्तफिजूर जोरदार हाणला!

दिनेश कार्तिकने केली नाबाद ६६ धावांची खेळी ...

Dinesh Karthik Maxwell, IPL 2022 DC vs RCB Live: दिनेश कार्तिकची 'फुल ऑन' फटकेबाजी; RCBने दिल्लीपुढे ठेवलं १९० धावांचे आव्हान - Marathi News | Dinesh Karthik Glenn Maxwell Fifties help RCB to build big total against Rishabh Pant led Delhi Capitals IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिकची 'फुल ऑन' फटकेबाजी; RCBने दिल्लीपुढे ठेवलं १९० धावांचे आव्हान

मॅक्सवेल, कार्तिक आणि शाहबाजने गोलंदाजांची केली धुलाई ...