लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
No DRS IPL 2022 MI vs CSK Live Update : वानखेडे स्टेडियमवर 'Power Cut'; चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना घेता नाही आला DRS, झाली ३ बाद ५ अशी अवस्था - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Update : Unlucky for Devon Conway, the ball was missing leg stump. He couldn't take the DRS due to powercut in the stadium,  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडे स्टेडियमवर 'Power Cut'; चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना घेता नाही आला DRS, ३ बाद ५ धावा

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातल्या वानखेडे ... ...

Kieron Pollard IPL 2022 MI vs CSK Live Update : वाढदिवशीच किरॉन पोलार्डला मुंबई इंडियन्सने बाकावर बसवले; २१ वर्षाच्या नव्या खेळाडूला दिली पदार्पणाची संधी - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Update : Mumbai won the toss and decided to bowl first, Tristan Stubbs as he makes his IPL debut, Kieron Pollard is not playing for Mumbai. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरला किती प्रतीक्षा पाहावी लागणार?; Kieron Pollardचा डावलून नव्या खेळाडूला संधी

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) इतरांच्या कामगिरीच्या भरवशासह स्वतःला प्रत्येक विजय मिळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ...

Brendon McCullum मोठी बातमी : IPL 2022 नंतर ब्रेंडन मॅक्युलम कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार?; समोर आलं मोठं कारण  - Marathi News | Breaking News: Brendon McCullum has been appointed as the new head coach of England Test team, Likely to Quit as KKR Head Coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 नंतर ब्रेंडन मॅक्युलम कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार?; समोर आलं मोठं कारण 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात माजी विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) प्ले ऑफमधील स्थान टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. ...

Hardik Pandya vs Jadeja, IPL 2022: "हार्दिक पांड्याने फक्त 'शो ऑफ' केला, आता त्याला नीट धावताही येत नाहीये"; जाडेजाने मांडलं रोखठोक मत - Marathi News | Hardik Pandya tried to show off but can not even run properly now Jadeja on Gujarat Titans captain IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: "हार्दिक पांड्याने फक्त 'शो ऑफ' केला, आता त्याला नीट धावताही येत नाहीये"

हार्दिक पांड्या मॅच्युअर नसल्याचं त्याने पुन्हा दाखवून दिलं, जाडेजाचं टीकास्त्र ...

Ravindra Jadeja vs CSK : कर्णधारपद काढून घेतल्याने नाराज झालाय रवींद्र जडेजा; CSKसोबतच्या वादावर CEOचं महत्त्वाचं विधान  - Marathi News | Former captain Ravindra Jadeja wasn't pleased with process of captaincy change, say Report, But franchise's CEO, Kasi Viswanathan say, Jadeja will stay with the Yellow Army going ahead. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधारपद काढून घेतल्याने नाराज झालाय रवींद्र जडेजा; CSKसोबतच्या वादावर CEOचं महत्त्वाचं विधान 

चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK) इंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2022) हेही पर्व काही खास जाताना दिसत नाही. ...

Ravindra Jadeja Vs CSK : जे Suresh Raina सोबत घडलं, तेच रवींद्र जडेजासोबतही घडणार; अष्टपैलू खेळाडू पुढल्या वर्षी CSKकडून नाही खेळणार; माजी खेळाडूचा दावा  - Marathi News | A similar thing happened to Suresh Raina in 2021, Ravindra Jadeja might not be with CSK next year: Former India cricketer amid rift rumours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''रैना सोबत घडलं, तेच रवींद्र जडेजासोबतही घडणार; अष्टपैलू खेळाडू पुढल्या वर्षी CSKकडून नाही खेळणार''

Ravindra Jadeja Vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व रवींद्र जडेजाकडे अचानक सोपवण्यात येते, तसे ते अचानक काढूनही घेतले जाते. ...

Shah Rukh Khan : शाहरूख खानच्या  Knight Riders ग्रुपची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक; बनला चार संघांचा मालक, जाणून घ्या नव्या संघाचं नाव! - Marathi News | Abu Dhabi Knight Riders will be the 4th franchise team of Knight Riders group, it will take part in UAE T20 League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहरूख खानच्या  Knight Riders ग्रुपची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक; जाणून घ्या चौथ्या संघाचं नाव!

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने ( Shah Rukh Khan ) नुकतीच अमेरिकेत भव्य स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यात आता नव्या फ्रँचायझीच्या खरेदीच्या घोषणेने चाहते आनंदीत झाले आहेत. ...

Team India Squad, T20 WC 2022: T20 World Cup साठी 'या' पठ्ठ्याने BCCI च्या आधीच जाहीर केली भारताची टीम; Rohit Sharma ला केलं कर्णधार - Marathi News | Team India Squad for T20 world cup declared by Fan in stadium with poster Twitter Users reaction during IPL 2022 DC vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup साठी 'या' पठ्ठ्याने BCCIच्या आधीच जाहीर केली भारताची टीम

पाहा कोणाला दिली संधी अन् कुणाला वगळलं... ...