लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
मिलर बनला ‘किलर’, लिलावात कोणी विचारलेही नव्हते - Marathi News | Miller became a 'killer', no one asked at the auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिलर बनला ‘किलर’, लिलावात कोणी विचारलेही नव्हते

मिलरने कदाचित विचार केला असेल की, त्याला दुसऱ्या दिवशी मोठ्या रकमेसह खरेदीदार मिळेल ...

प्रभावहीन केन विलियम्सन अन् प्रभावशाली रविंद्र जडेजा - Marathi News | Impressive Ken Williamson and influential Ravindra Jadeja in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रभावहीन केन विलियम्सन अन् प्रभावशाली रविंद्र जडेजा

आयपीएलमध्ये अनेक खेळाडू आपल्या शानदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतात ...

माझं नाव नेहमीच विकलं जातं- हार्दिक पांड्या - Marathi News | My name is always sold - Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझं नाव नेहमीच विकलं जातं- हार्दिक पांड्या

मी अडचणींचा आनंदाने सामना करतो ...

Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : अनसोल्ड रजत पाटीदारची 'गोल्ड'न कामगिरी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची Qualifier 2 मध्ये एन्ट्री  - Marathi News | IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Rajat Patidar smashed century, RCB have advanced to Qualifier 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनसोल्ड रजत पाटीदारची 'गोल्ड'न कामगिरी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची Qualifier 2 मध्ये एन्ट्री 

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आयपीएल 2022त दाखल झालेल्या रजत पाटीदारने ( Rajat Patidar) आज विक्रमांचा पाऊस पाडला ...

Who is Rajat Patidar? IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Unsold रजत पाटीदार ठरला 'Gold'; स्पर्धेत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आला अन् आता पर्मानंट झाला, Video  - Marathi News | IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Rajat Patidar Went unsold in IPL 2022 auction, Came in as a replacement midway for RCB and Played a gem of a knock in Eliminator - 112* (54), Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Unsold रजत पाटीदार ठरला 'Gold'; स्पर्धेत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आला अन् आता पर्मानंट झाला, Video 

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रजत पाटीदारने ( Rajat Patidar) आज लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना कुटून काढले. ...

Rajat Patidar IPL 2022 RCB vs LSG : 19 चेंडूंत चोपल्या 90 धावा, रजत पाटीदारने कोलकातात केली हवा; दिनेश कार्तिकसह 5 षटकांत कुटल्या 85 धावा - Marathi News | Rajat Patidar IPL 2022 RCB vs LSG : RCB finish at 207/4, stunning innings by Rajat Patidar 112 off 54 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :19 चेंडूंत चोपल्या 90 धावा, रजत पाटीदारने कोलकातात केली हवा; कार्तिकसह 5 षटकांत कुटल्या 85 धावा

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रजत पाटीदारने आज लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना कुटून काढले. ...

Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : विराट, फॅफ, मॅक्सवेल... स्टार ठरले फेल; लखनौला भिडला 'एकटा टायगर' रजत पाटीदार, षटकार मारून पूर्ण केले शतक, Video - Marathi News | IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Maiden IPL century by Rajat Patidar, from 49 balls in the Eliminator of IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौला भिडला 'एकटा टायगर' रजत पाटीदार, षटकार मारून पूर्ण केले शतक, Video

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : पावसाच्या व्यत्ययानंतर सुरु झालेल्या एलिमिनेटर लढतीत रजत पाटीदारची ( Rajat Patidar) आतषबाजी पाहायला मिळाली. ...

Shikhar Dhawan: शिखर धवनची वडिलांकडून लाथा-बुक्क्यांनी धुलाई, Video व्हायरल; नेमकं काय झालं..? - Marathi News | IPL 2022 | Shikhar Dhawan | Punjab Kings | Shikhar Dhawan's father kicks him, Video goes viral; What exactly happened..? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनची वडिलांकडून लाथा-बुक्क्यांनी धुलाई, Video व्हायरल; नेमकं काय झालं..?

Shikhar Dhawan: आयपीएल 2022 मधून बाहेर पडल्यानंतर पंजाब किंग्सचा फलंदाज शिखर धवनने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याला वडिलांकडून चांगलाच चोप दिल्याचे दिसत आहे. ...