इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL Media Rights: Star Sports have retained IPL TV Rights; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आयपीएल 2023 ते 2027 या कालावधीसाठी झालेल्या ब्रॉडकास्टींग व डिजिटल ई लिलावातून 44,075 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...
बीसीसीआयला बम्पर लॉटरी लागल्यानंतर आता आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचेही खिसे भरणार आहेत. आयपीएल 2023 पासून फ्रँचायझीच्या प्लेअर पर्समध्ये दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. ...
संपूर्ण क्रिकेटची परिभाषा बदलणारी स्पर्धा म्हणून आयपीएलकडे बघितले जाते. फुटबॉलमधील क्लब कल्चरच्या धर्तीवर आयपीएलची सुरुवात झाली आणि अल्पावधीत या स्पर्धेने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. ...
India vs South Africa 1st T20I Live : रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ खेळत असला तरी आजच्या सामन्यातून दिनेश कार्तिकचे ( Dinesh Karthik) झालेले पुनरागमन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. ...