शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : वाचनीय : चाहत्यांनी ट्रोल करताना दिग्गजांना नाही सोडलं, मग हार्दिकची काय बिशाद!

क्रिकेट : RR'R'! राजस्थानचा ऐतिहासिक विजय, जॉस बटलरचे झंझावाती शतक अन् वाया गेली सुनील नरीनची मेहनत

क्रिकेट : सुनील नरीनची पहिली सेन्च्युरी; KKR ची लैय भारी कामगिरी! RR समोर दोनशेपार टार्गेट 

क्रिकेट : ११ चौकार, ६ षटकार! Sunil Narine चा राजस्थानवर शतकी प्रहार, मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम

क्रिकेट : RCB ची जर्सी घालू नकोस, म्हणणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला Scott Styris चे ओपन चॅलेंज 

क्रिकेट : आवेश खानने अविश्वसनीय झेल घेताच संजूला दाखवले बोट, त्याच्या मनात आहे का खोट? Video

क्रिकेट : निम्म्या संघाला इंग्रजीच येत नाही! वीरेंद्र सेहवागने सांगितले RCB च्या पराभवामागचं नेमकं कारण

क्रिकेट : ८३ धावा, ३५ चेंडू, ७ सिक्स! Dinesh Karthik ने खेचला IPL 2024 मधील उत्तुंग षटकार, Video 

क्रिकेट : हार्दिक पांड्याचे T20 WC खेळणे अवघड? रोहितने घेतली द्रविड, आगरकर यांची भेट; ठेवली एक अट

बुलढाणा : Buldhana: आयपीएलच्या जुगारावर धाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल, दुसरी धडक कारवाई