लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2021, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सनं दणदणीत विजय मिळवला, इशान किशनचा फॉर्मही परतला; RRच्या आशा जवळपास मावळल्या - Marathi News | IPL 2021, MI vs RR Live Updates : Mumbai Indians chased down 91 runs from just 8.2 overs against Rajasthan Royals in the do-or-die match. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सनं ८.२ षटकांत विजय मिळवला, प्ले ऑफच्या आशा जीवंत राखल्या

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : गतविजेता मुंबई इंडियन्सचा ( MI) संघ आज संपूर्ण ताकदीनं खेळला. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला ...

IPL 2021, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सला ९ किंवा त्यापेक्षा कमी षटकांत राजस्थान रॉयल्सला नमवावे लागेल, कारण - Marathi News | if MI chase this in eight overs or less, it would leave them to beat SRH by less than 100 runs to go ahead of KKR's current NRR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सला ९ किंवा त्यापेक्षा कमी षटकांत मिळवावा लागेल विजय, जाणून घ्या कारण

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं दमदार खेळ केला. ...

IPL 2021, MI vs RR Live Updates : तो आला अन् हादवरून गेला; मुंबई इंडियन्सनं आज संधी दिलेल्या खेळाडूनं केली कमाल - Marathi News | IPL 2021, MI vs RR Live Updates: Fantastic bowling by Mumbai Indians in the do or die match as they restricted Rajasthan Royals to 90 for 9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सनं आज मैदानावर उतरवलेल्या खेळाडूसमोर राजस्थान रॉयल्सची उडाली भंबेरी!

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं दमदार खेळ केला. ...

क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक; आरोपीत राष्ट्रवादी नगरसेवकांचा मुलगा - Marathi News | Two cricket bettors arrested in Ulhasnagar; The accused is the son of a NCP corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक; आरोपीत राष्ट्रवादी नगरसेवकांचा मुलगा

Crime News : शहर गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई ...

IPL 2021, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सच्या संघात दोन आश्चर्यकारक बदल, सलामीला उतरवणार नवी जोडी - Marathi News | IPL 2021, MI vs RR Live Updates : Mumbai win the toss and bowl first, Ishan for de Kock and Neesham for Krunal. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या संघात दोन आश्चर्यकारक बदल, सलामीला उतरवणार नवी जोडी

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) आजचा सामना जिंकावाच लागणार आहे ...

IPL 2021, MI vs RR : लोकेश राहुलसारखे अधिकच्या जबाबदारीचे ओझे घेऊन रोहित शर्मानं खेळू नये; RR विरुद्धच्या लढतीपूर्वी मिळाला सल्ला - Marathi News | IPL 2021, MI vs RR : “Rohit Sharma need not take too much responsibility like KL Rahul does”, say Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मानं लोकेश राहुलसारखे खेळू नये, RR विरुद्धच्या लढतीपूर्वी मिळाला सल्ला

IPL 2021, MI vs RR : प्ले ऑफच्या एका जागेसाठी आता चार संघ शर्यतीत आहेत आणि यापुढील प्रत्येक सामना जिंकण्याचा आणि अन्य स्पर्धकांच्या हरण्यावर एकमेकांचे लक्ष असणार आहे. ...

VIDEO: रोहित शर्मा बनला प्रँकस्टार, पत्नी रितीकासोबत केलेला प्रँक एकदा पाहा... - Marathi News | ipl 2021 Rohit Sharma Prank with wife Ritika Sajdeh posted on instagram see video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: रोहित शर्मा बनला प्रँकस्टार, पत्नी रितीकासोबत केलेला प्रँक एकदा पाहा...

IPL 2021, Mumbai Indians: रोहित शर्मा प्रँक करण्यातही खूप हुशार आहे. त्यानं पत्नी रितिकासोबत एक प्रँक करतानाचा व्हिडिओ शूट केला आहे ...

IPL 2021, CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्स जिंकावा म्हणून प्रार्थना करत होती धोनीची कन्या जिवा, साक्षीची होती अशी reaction - Marathi News | IPL 2021, CSK vs DC : Ziva praying for the CSK win, see sakshi dhoni reaction; photo viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्स जिंकावा म्हणून प्रार्थना करत होती धोनीची कन्या जिवा, साक्षीची होती अशी reaction

CSKनं १३५ धावा करूनही DCला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. १८व्या षटकात कृष्णप्पा गौथमनं झेल सोडला नसता तर कदाचित सामन्याचा निकाल CSKच्या बाजूनं लागला असता. ...