इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Harbhajan singh got PhD: फ्रान्सचे विद्यापीठ इकोल सुपीरियेयूरे रोबर्ट डि सोर्बोनने हरभजनला एका दीक्षांत समारंभात हा सन्मान दिला आहे. असे असले तरी हरभजन सिंग या कार्यक्रमाला जाऊ शकला नाही. ...
IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Updates : प्ले ऑफमध्ये स्थान पक्कं केलेल्या दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातला हा सामना औपचारिकच ठरला. ...
IPL 2021, MI vs SRH, Live: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी करत खराब कामगिरीवरुन केल्या जाणाऱ्या टीकांना खणखणीत प्रत्त्युतर दिलं आहे. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघानं सलग दुसऱ्या पर्वात आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. RCBनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि या निर्णयाबरोबरच त्यांच्या क्वालिफायर १ खेळण्याच्या आशा मावळल्या. ...
मुंबईच्या खात्यात १२ गुण आहेत आणि त्यांनी हैदराबादला नमवले तर त्यांचेही १४ गुण होतील.पण, मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट हा -०.०४८ इतका होता आणि त्यांना हैदराबादवर फक्त विजय पुरेसा नाही. ...
IPL 2021, MI vs SRH, Ishan Kishan, Live Updates: इशान किशननं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांचा जोरदार समाचार घेत अवघ्या १६ चेंडूत अर्थशतक ठोकलं आहे. ...