लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2021, CSK vs DC: दिल्ली की चेन्नई! कोण ठरणार सरस? अनुभवीविरुद्ध युवा खेळाडू यांच्यात चुरशीची झुंज - Marathi News | IPL 2021, CSK vs DC: Delhi capitals or Chennai Super Kings! Who will be the glue? Fighting between experienced and young players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली की चेन्नई! कोण ठरणार सरस? अनुभवीविरुद्ध युवा खेळाडू यांच्यात चुरशीची झुंज

IPL 2021, CSK vs DC: मोठे सामने खेळण्याचा बराच अनुभव असलेल्या Chennai Super Kingsकडे आज, रविवारी आयपीएल-१४च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये Delhi Capitalsविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. ...

kolkata Knight Riders: IPL 2021 मध्ये केकेआरची कामगिरी सर्वाधिक लक्षवेधी! - Marathi News | KKR's most impressive performance in IPL 2021! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 मध्ये केकेआरची कामगिरी सर्वाधिक लक्षवेधी!

IPL 2021: लीगला सुरुवात झाल्यापासून केकेआर सातव्या स्थानी  होता. नव्याने, आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी मानसिकतेसह खेळून या संघाने राजस्थान, पंजाब आणि मुंबई इंडियन्सला पराभूत करीत प्ले ऑफच्या दिशेने कूच केली. ...

IPL 2021, CSK vs DC: दिल्लीविरुद्ध Suresh Rainaचा अनुभव चेन्नईसाठी उपयुक्त ठरेल!  - Marathi News | IPL 2021, CSK vs DC: Suresh Raina's experience against Delhi will be useful for Chennai! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीविरुद्ध सुरेश रैनाचा अनुभव चेन्नईसाठी उपयुक्त ठरेल! 

IPL 2021, CSK vs DC: अनुभवाबाबत बोलायचे झाल्यास Chennai Super Kings संघ Suresh Rainaचा विचार करीत असेल. रैना मॅचविनर आहे. गेल्या काही वर्षांत त्याला वेगवान माऱ्यापुढे संघर्ष करावा लागला हे खरे आहे.  पण त्याच्यात सामन्याचे चित्र पालटण्याची ताकद आहे. ...

IPL 2021, Punjab kings: लागोपाठ ७ वेळा ‘प्ले ऑफ’पासून वंचित ! प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्स अशी ओढवून घेतली नामुष्की - Marathi News | IPL 2021, Punjab kings: Deprived of 'play off' 7 times in a row! Preity Zinta's Punjab Kings was humiliated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अशी नामुष्की ओढवणारा प्रीती झिंटाचा पंजाब किंग्स ठरला पहिला संघ, झाली लाजीरवाण्या विक्रमाची नोंद

IPL 2021, Punjab kings: अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्या मालकीचा पंजाब किंग्स संघ आयपीएल १४च्या पर्वात सहाव्या स्थानावर राहिला. सलग सात वेळा प्ले ऑफपासून वंचित होण्याचा नकोसा विक्रम या संघाच्या नावावर नोंदला गेला. ...

T20 WC: भारतीय युवा वेगवान गोलंदाज टीम इंडियाला घाम फोडणार; वर्ल्डकपची तयारी करून घेणार - Marathi News | T20 WC Jammu and Kashmir pacer Umran Malik selected as Team India net bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय युवा वेगवान गोलंदाज टीम इंडियाला घाम फोडणार; वर्ल्डकपची तयारी करून घेणार

T20 World Cup 2021: आयपीएलमध्ये पदार्पणातच सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय युवा गोलंदाज उमरान मलिक याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) मोठी संधी दिली आहे. ...

IPL: चौथ्या स्थानावर पात्र ठरलेला 'हा' संघ यंदा IPL चॅम्पियन झाल्यास नवल वाटायला नको - Marathi News | Editorial on Don't be surprised if the fourth-ranked KKR team becomes the IPL champions this year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चौथ्या स्थानावर पात्र ठरलेला 'हा' संघ यंदा IPL चॅम्पियन झाल्यास नवल वाटायला नको

IPL Match 2021: व्यंकटेश अय्यरच्या समावेशानंतर केकेआरमध्ये नवी ऊर्जा संचारली. शिवम मावीची गोलंदाजी धडकी भरविणारी ठरली, तर शुभमन गिल फलंदाजीत सतत धडाका करीत आहे. ...

Virat Kohli - अखेरच्या चेंडूवर के भरतचा षटकार अन् विराट कोहलीचं भन्नाट सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ...  - Marathi News | IPL 2021, Virat Kohli Joy : 100th win for RCB in IPL history, Scenes from the RCB camp as K Bharat finishes it off in style, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काल दीपक चहरच्या प्रपोजचा अन् आज विराट कोहलीच्या सेलिब्रेशनचा Video तुफान Viral!

Virat Kohli winning celebrations पृथ्वी शॉ  व शिखर धवन यांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत ८८ धावा चोपल्या. पण, ही दोघं माघारी परतली अन् दिल्लीची गाडी घसरली. ...

IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर दणदणीत विजय, पण 'प्ले-ऑफ'चं स्वप्न भंगलं! - Marathi News | IPL 2021 MI vs SRH Mumbai Indians beat sunriasers Hyderabad by 45 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर दणदणीत विजय, पण 'प्ले-ऑफ'चं स्वप्न भंगलं!

IPL 2021, MI vs SRH: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सनं साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ४२ धावांनी विजय प्राप्त केला. ...