लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली, कोलकातानं आंद्रे रसेलला दिली नाही संधी - Marathi News | IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : RCB won the toss and decided to bat first against KKR,  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : विराट कोहलीनं नाणेफेक जिंकली, कोलकातानं आंद्रे रसेलला दिली नाही संधी

RCB vs KKR Eliminator Live : यांच्यातल्या जय-पराजयाच्या आकडेवारीत कोलकाताचे पारडे १५-१३ असे वरचढ आहे. ...

IPL 2021: "कॅप्टन कोहलीला सर्वच मिस करतील...", माजी भारतीय क्रिकेटपटूचं मोठं विधान - Marathi News | akash chopra tweet on virat kohli captaincy people will miss him ipl 2021 rcb vs kkr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: "कॅप्टन कोहलीला सर्वच मिस करतील...", माजी भारतीय क्रिकेटपटूचं मोठं विधान

IPL 2021: आयपीएलमध्ये आज एलिमिनेटर सामना होत आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात लढत होत आहे. ...

IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या दोन खेळाडूंनी IPL बायो बबल सोडलं, KKRविरुद्धच्या लढतीपूर्वी धक्का! - Marathi News | IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : Wanindu Hasaranga & Dushmantha Chameera have been released from the RCB bio bubble, they are not available for today game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या दोन खेळाडूंनी IPL बायो बबल सोडलं, KKRविरुद्धच्या लढतीपूर्वी धक्का!

IPL, 2021 RCB vs KKR Eliminator Live : कोलकातानं जोरदार मुसंडी मारून सर्वांना थक्क केले. त्यामुळे RCBविरुद्ध त्यांचे पारडे जड मानले जात आहे आणि त्यात आजच्या लढतीपूर्वी विराट कोहली अँड टीमला दोन धक्के बसले. ...

मी 'त्या' लोकांसारखा नाही; कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोहली पहिल्यांदाच थेट बोलला - Marathi News | Virat Kohli Reveals Why He Quit The Captaincy Of Royal Challengers Bangalore And India T20 Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी 'त्या' लोकांसारखा नाही; कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोहली पहिल्यांदाच थेट बोलला

Virat Kohli: भारताच्या टी-२० संघाचं आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंंतर पहिल्यांदाच बोलला विराट कोहली ...

IPL 2021, Ruturaj Gaikwad : दिसतो साधा, पण निघाला खोडकर!; पाहा ऋतुराज गायकवाडनं कसं दिलं आर अश्विनला उत्तर, Video - Marathi News | IPL 2021 : R Ashwin Tries To Be Cheeky With Ruturaj Gaikwad; Batter Retorts With Similar Gesture, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : दिसतो साधा, पण निघाला खोडकर!; पाहा ऋतुराज गायकवाडनं कसं दिलं आर अश्विनला उत्तर

R Ashwin Tries To Be Cheeky With Ruturaj Gaikwad चेन्नईच्या डावातील ९व्या षटकात आर अश्विन व ऋतुराज यांच्यात मजेशीर किस्सा घडला. ...

IPL 2021, MS Dhoni : मॅच फिनिशर महेंद्रसिंग धोनीनं CSKला फायनलला पोहोचवले, पण सामन्यानंतर सुरू झाला #fixerkings ट्रेंड, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2021 : MS Dhoni show disappointment on umpire wide called decision, Fixerkings trend started on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या 'त्या' एका कृतीमुळे चेन्नई सुपर किंग्सच्या विजयावर सुरू झाला #fixerkings ट्रेंड

FIxerkings Trend मागील पर्वात धोनीचा रुद्रावतार पाहून अम्पायर Wide निर्णय देता देता थांबले होते. कालच्या सामन्यातही असेच काहीतरी घडले अन्... ...

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1: सुपर विजयासह Chennai Super Kings अंतिम फेरीत, Delhi Capitalsवर चार गड्यांनी विजय - Marathi News | IPL 2021, CSK vs DC Qualifier 1: Chennai Super Kings in the final with a super win, beat Delhi Capitals by four wickets in Qualifier 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपर विजयासह चेन्नई अंतिम फेरीत, दिल्लीवर चार गड्यांनी विजय

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1: Delhi Capitalsने Chennai Super Kingsसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान चेन्नईने १९.४ षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सुपर विजयासह चेन्नईचा संघ (CSK in Final) अंतिम फेरीत पोहोचला ...

IPL 2021, RCB Vs KKR, Eliminator IPL 2021: Royal Challengers Bangaloreसमोर Kolkata Knight Ridersच्या फिरकीचे आव्हान - Marathi News | IPL 2021, RCB Vs KKR, Eliminator IPL 2021: Kolkata Knight Riders spin challenge in front of Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट सेनेसमोर कोलकात्याच्या फिरकीचे आव्हान, आयपीएलमध्ये आज रंगणार एलमिनेटर सामना

IPL 2021, RCB Vs KKR, Eliminator IPL 2021: आपल्या पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या Royal Challengers Bangaloreला आज Kolkata Knight Ridersच्या तगड्या आव्हानाचा मुकाबला करावा लागणार आहे. ...